लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महाराष्ट्र मुस्लिम मंचची मुंबईत स्थापना - Marathi News | Establishment of Maharashtra Muslim Forum in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र मुस्लिम मंचची मुंबईत स्थापना

मुस्लिम समाजात जागृती निर्माण करून समाजाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी काही प्रमुख मुस्लिम सामाजिक संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र मुस्लिम मंचची स्थापना केली आहे ...

खारफुटींचे होणार संवर्धन - Marathi News | Salinity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खारफुटींचे होणार संवर्धन

: मुंबईतील खारफुटी (मॅनग्रोव्ह) झाडांचे संवर्धन करण्यासाठी आता महानगर पालिका प्रशासन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार आहे. ...

प्रवाशांच्या जिवाशी खेळ ! धोकादायक प्रवास - Marathi News | Games with the help of passengers! Dangerous Travel | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रवाशांच्या जिवाशी खेळ ! धोकादायक प्रवास

खाजगी लक्झरी बसमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशांनी कसे बाहेर पडावे याबाबत बस सुरू होण्यापूर्वी कोणतेही मार्गदर्शन केले जात नसल्याने खाजगी बसमालक प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तीन वर्षात लक्झरी बसने पेट घ ...

वृद्ध इसमाची आत्महत्या - Marathi News | Old man's suicide | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वृद्ध इसमाची आत्महत्या

तेल्हारा तालुक्यातील वांगरगाव येथील ६० वर्षीय इसमाने राहत्या घरी दुपट्टय़ाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

Test - Marathi News | Test | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Test

Test ...

च्चांदवड :तालुक्यात बारा गावे व पाच वाड्यांना सहा टॅँकरने पाणीपुरवठा दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने संख्या वाढण्याची शक्यता - Marathi News | Chanchand: Water supply to twelve villages and five hamlets in the taluka, water supply is increasing day by day due to density of cholera | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :च्चांदवड :तालुक्यात बारा गावे व पाच वाड्यांना सहा टॅँकरने पाणीपुरवठा दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने संख्या वाढण्याची शक्यता

!ाांदवड (महेश गुजराथी) - सातत्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या चांदवड तालुक्यात यंदाच्या वर्षी कडक उन्हाने परिसर तापला असून हे तापमान सुमारे ३८ अंशावर जाऊन ठेपले आहे ...

जागतिक 'लठ्ठ'पणात भारत तिसरा - Marathi News | India is third in 'obese' spirit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागतिक 'लठ्ठ'पणात भारत तिसरा

एका सर्वेक्षणात जागतिक लठ्ठपणाच्या यादीत भारताने तिसरा क्रमांक मिळविला आहे. ...

पेड न्यूजप्रकरणी अशोक चव्हाणांवर आरोप निश्चित - Marathi News | Ashok Chavan faces charges in Paid News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेड न्यूजप्रकरणी अशोक चव्हाणांवर आरोप निश्चित

पेड न्यूजप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाच आरोप निश्चित केले आहेत. ...

उत्तरप्रदेशात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार - Marathi News | Minor girl gangrape in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तरप्रदेशात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

आझमगढमध्ये एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ...