भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 5क् व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, हा निव्वळ योगायोग नाही. ...
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रथम नेता निवडावा व त्याच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका लढवाव्यात, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. ...