लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मायावतींसाठी बालमजूरांनी तयार केले हॅलीपॅड - Marathi News | Hailpad created for children's Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावतींसाठी बालमजूरांनी तयार केले हॅलीपॅड

उत्तरप्रदेशमधील बलात्कार पिडीत गावात भेटीसाठी जाणा-या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या बदायू भेटीत नवीनच वाद निर्माण झाला आहे. ...

राज्यातील मंत्रिमंडळाचा आज विस्तार - Marathi News | Today's extension of cabinet in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील मंत्रिमंडळाचा आज विस्तार

रविवारी संध्याकाळी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांची मंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. ...

फेसबूकवरील बाळासाहेबांच्या आक्षेपार्ह छायाचित्रांमुऴे तणाव - Marathi News | Tension due to Balasaheb's objectionable photographs on Facebook | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेसबूकवरील बाळासाहेबांच्या आक्षेपार्ह छायाचित्रांमुऴे तणाव

फेसबूक या सोशल नेटवर्किगसाईटवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आक्षेपार्ह फोटो टाकल्याने यवतमाळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या या शहरातील तणाव निवळला आहे. ...

व्यापार्‍याला लुटणारे चार पोलीस निलंबित - Marathi News | Four policemen lynching businessman suspended | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :व्यापार्‍याला लुटणारे चार पोलीस निलंबित

पोलीस कोठडीत रवानगी ...

कोल्हापुरात दंगल; प्रचंड तणाव - Marathi News | Riots in Kolhapur; Tremendous stress | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात दंगल; प्रचंड तणाव

पाच ते सहा हजारच्या संतप्त जमावाने तुफान दगडफेक करून २५०च्या वर दुचाकी तर ५० हून अधिक चारचाकी वाहनांची प्रचंड नासधूस केली ...

धान्य वितरणात सुसूत्रता आणावी - Marathi News | Consumption of grain distribution should be done | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धान्य वितरणात सुसूत्रता आणावी

घोटी : इगतपुरी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि स्वस्त दरातील धान्य विक्रेते यांच्या मनमानी कारभारामुळे ...

झाडांची हकनाक कत्तल - Marathi News | Khokanak slaughter of trees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झाडांची हकनाक कत्तल

मालेगाव : सटाणा नाका येथील चौकाच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी अतिक्रमण काढण्यात आले. त्याचबरोबर या ठिकाणी कोपर्‍यात असलेल्या झाडांची हकनाक कत्तल करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. ...

शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी - Marathi News | Embarrassed farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी

सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागात मार्चमध्ये गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अद्यापही शासनाची मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे. ...

फारियांवरील धडा अभ्यासक्रमात : पर्रीकर - Marathi News | In the lesson curriculum of the Pharaohs: Parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फारियांवरील धडा अभ्यासक्रमात : पर्रीकर

मडगाव : आबे द फारिया या महान मानसोपचार तज्ज्ञाचे माहिती नव्या पिढीला व्हावी, यासाठी गोव्यातील पाठ्यपुस्तकात ...