लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विष प्राशन करून युवकाची आत्महत्या - Marathi News | Youth suicide by poisoning | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विष प्राशन करून युवकाची आत्महत्या

राजनापूर खिनखिनी : येथील २४ वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना राजनापूर खिनखिनी येथे रविवार, १ जून रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अनिल विठ्ठल चव्हाण, असे या युवकाचे नाव आहे. पैसे भरून नोकरी लागली नाही आणि पैसेही परत मि ...

श्रीलंकेविरोधात ठाम भूमिका घ्या - जयललिता - Marathi News | Take a firm stand against Sri Lanka - Jayalalithaa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीलंकेविरोधात ठाम भूमिका घ्या - जयललिता

भारतीय मच्छिमारांना अटक करणा-या श्रीलंकेविरोधात भारताने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिला यांनी नरेंद्र मोदींकडे केली आहे. ...

नरेंद्र मोदींचा भाजप खासदारालाच दणका - Marathi News | Narendra Modi's BJP MP Dangka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींचा भाजप खासदारालाच दणका

त्र्यांनी त्यांच्या नातेवाईकांना पर्सनल स्टाफ म्हणून नेमू नये या फतव्याला हरताळ फासणा-या भाजपच्या एका खासदाराला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार दणका दिला आहे. ...

चव्हाण सर्वात लाचार मुख्यमंत्री - खडसे - Marathi News | Chavan is the most helpless Chief Minister - Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चव्हाण सर्वात लाचार मुख्यमंत्री - खडसे

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कोणीच ऐकत नसून चव्हाण हे आजवरचे सर्वात लाचार व हतबल मुख्यमंत्री आहेत अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. ...

गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी कालवश - Marathi News | Ganagini Dhondondai Kulkarni Kalvash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी कालवश

जयपूर अत्रौली घराण्याचा घरंदाज वारसा जपणा-या गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी यांचे रविवारी मुंबईत वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. ...

उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावे - संजय राऊत - Marathi News | Uddhav Thackeray should be the only Chief Minister - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावे - संजय राऊत

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक लढवली तरी महाराष्ट्रात यंदा मुख्यमंत्री शिवसेनेचाच म्हणजेच महायुतीचाच होणार असा दावा शिवसेना नेते व प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. ...

तामिळनाडूचे २९ मच्छिमार श्रीलंकेच्या ताब्यात - Marathi News | Tamilnadu's 29 fishermen held in Sri Lanka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूचे २९ मच्छिमार श्रीलंकेच्या ताब्यात

श्रीलंकेच्या नौदलाने मासेमारी समुद्रात गेलेल्या २९ भारतीय मच्छिमारांना अटक केल्याची घटना समोर आली असून यामुळे मच्छिमारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

विधानसभेच्या कामाला लागा - मोदी - Marathi News | Modi will work for the assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभेच्या कामाला लागा - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणिसांची भेट घेऊन महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. ...

मायावतींसाठी बालमजूरांनी तयार केले हॅलीपॅड - Marathi News | Hailpad created for children's Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावतींसाठी बालमजूरांनी तयार केले हॅलीपॅड

उत्तरप्रदेशमधील बलात्कार पिडीत गावात भेटीसाठी जाणा-या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या बदायू भेटीत नवीनच वाद निर्माण झाला आहे. ...