मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कोणीच ऐकत नसून चव्हाण हे आजवरचे सर्वात लाचार व हतबल मुख्यमंत्री आहेत अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक लढवली तरी महाराष्ट्रात यंदा मुख्यमंत्री शिवसेनेचाच म्हणजेच महायुतीचाच होणार असा दावा शिवसेना नेते व प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. ...
श्रीलंकेच्या नौदलाने मासेमारी समुद्रात गेलेल्या २९ भारतीय मच्छिमारांना अटक केल्याची घटना समोर आली असून यामुळे मच्छिमारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणिसांची भेट घेऊन महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. ...
रविवारी संध्याकाळी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांची मंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. ...
फेसबूक या सोशल नेटवर्किगसाईटवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आक्षेपार्ह फोटो टाकल्याने यवतमाळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या या शहरातील तणाव निवळला आहे. ...