अतिक्रमण व आकाशचिन्ह विभागाचे तात्कालीन उपायुक्त रमेश शेलार यांचे वारजे माळवाडी येथील एका इमारतीत १३ फ्लॅट असून, त्याचा मिळकत कर चुकविल्याप्रकरणाची महापालिकेची खातेनिहाय चौकशी सुरू आहे ...
राज्य सरकार बैलगाडामालकांची बाजू पुनर्विचार याचिकेद्वारे न्यायालयात मांडील. तसेच, न्यायालयीन प्रक्रिया लक्षात घेऊन बैलगाडामालकांवरील खटले मागे घेतले जातील ...
सहा दिवसांपूर्वी रिक्षा व दुचाकीच्या अपघातामुळे झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून ५ जणांनी बारामती शहरातील तांदूळवाडी उपनगरातील तरुणाचा मध्यरात्री गळ्यावर वार करून खून केला. ...
भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्थेच्या पुण्यातील घोले रस्ता शाखेने बेनामी खात्याद्वारे १६०७ कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार केल्याचे सहकार खात्याने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून दिसले. ...
पुणे विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रमांचे बनावट पदवी प्रमाणपत्र (डिग्री सर्टिफिकेट) सिंगापूर शासनाकडून विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. ...
शाहरुख खान याने आयपीएल-७ च्या एलिमिनेटर लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबवरील आपल्या संघाच्या शानदार विजयाचा आनंद पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बरोबर साजरा केला ...