लोकसभा निवडणुकीदरम्यान स्थानिक बडनेरा मार्गावरील नेमाणी गोदामात इव्हीएम यंत्र ठेवण्यात आले होते. इव्हीएमची सुरक्षा लक्षात घेता तेथे इतर व्यक्तींना प्रवेश बंदी होती. हे गोदाम एका व्यापार्याने ...
चंद्रकांत शेळके, अहमदनगर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वीजचोर्या, जुनाट वीज यंत्रणेमुळे होणारी गळती व बिलांची थकबाकी यामुळे महावितरणचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी भारनियमन या समस्येचा जन्म झाला. ...
आंबे पिकविण्यासाठी मानवी आरोग्यास अत्यंत घातक अशा कॅल्शियम कार्बाईड वापर करणार्या येथील दोन प्रतिष्ठानांवर अन्न व औषध प्रशासनाने धाड घातली. या कारवाईत साडेचार हजार किलो आंबे जप्त करण्यात आले. ...
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शाळेत यंदा प्रथमच एकवीस कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ जिल्ह्यातील उपक्रमशील शाळेतील विविध उपक्रमांची निवड करून हा कार्यक्रम आखण्यात आला ...
हरिसाल व्याघ्र प्रकल्पांतर्गत एका सांबराची विष कालवून शिकार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. वन विभागाने याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...