लोकसभा निवडणुकीत हरियाणा येथे 'आम आदमी पक्षा'च्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत योगेंद्र यादव यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांनी हा राजीनामा फेटाळून लावला आहे. ...
जनतेने सत्तांतर घडवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे नवे मंत्रिमंडळ जाहीर करून कामही सुरू केले. आव्हाने तर पुष्कळ आहेत आणि तितक्याच विकासाच्या संधीही.. कसे असेल हे नवे सरकार? काय असेल या नव्या सरकारची कारभाराची दिशा?.. कारण, आता बोलून भागणार नाही ...
आशिषनं ‘मकालू’ शिखर सर केल्याची माहिती नेपाळहून सातार्यामध्ये थडकली, तेव्हा त्याची आई इकडं घरासमोरचं अंगण शेणानं सारवत होती. ही गोड बातमी सर्वांना सांगण्यासाठी ती भरल्या हातानंच शेजारी-पाजारी पळाली. पत्र्याच्या घरात राहणार्या त्याच्या वडिलांनीही अं ...
घराच्या अंगणात खेळणार्या चिमण्या दिसत नाहीत आजकाल.. हे मोबाईल लहरींमुळे होतं म्हणतात. हे एकच कारण आहे का? की चिमण्यांप्रती असणारी आपली आस्थाच कमी होत चालली आहे?.. भौतिक कारणांसोबत याचाही शोध घ्यायला हवा. ...
प्रपंच आणि परमार्थ या एकाच वेळी करण्याच्या गोष्टी आहेत. जो तारुण्याचा, उमेदीचा संपूर्ण काळ लौकिक संपादन करण्याच्या कामी आपण खर्च करतो, तोच काळ पारमार्थिक साधनेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असतो. ...
अँम्बेसीडर कार हे नुसते नाव नव्हते, तर तो एक स्टेटस सिम्बॉल होता. बडे मंत्री, अधिकारी, नेते आणि लष्करी अधिकारी यांची प्रतिष्ठा जपण्याचे काम या गाडीने इमाने इतबारे केले. पण, काळाच्या प्रवाहात, स्पर्धेत ही गाडी मागे पडली व आता तर तिचे उत्पादन बंद होऊन ...