सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागात मार्चमध्ये गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना अद्यापही शासनाची मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकर्यांनी केली आहे. ...
पणजी : नाटकामध्ये संवाद, तर चित्रपटामध्ये व्हिज्युअल महत्त्वाचा असतो. नाटक व चित्रपटामध्ये संवादांत फार अंतर असते, असे सांगत ज्या नाटकाच्या संवादांमध्ये ...
पर्वरी : येथील मांडवी क्लिनिकजवळील इमारतीतील एका सदनिकेत वेश्या व्यवसाय चालल्याची कुणकुण लागताच पर्वरी पोलिसांनी शनिवारी छापा टाकून चार मुलीना रंगेहाथ ताब्यात घेतले. ...
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 5क् व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, हा निव्वळ योगायोग नाही. ...
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रथम नेता निवडावा व त्याच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका लढवाव्यात, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. ...