चाकूर : एस़टी़महामंडळातील कर्मचारी वर्ग प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांब्यावर एस़टी़ न थांबविता इतरत्र बस थांबवून प्रवासी घेत असल्याने काही प्रवाशांची गैैरसोय होत आहे़ ...
शहरात काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून या घटनांवर अंकुश ठेवण्यात आणि आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये ...
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने पारदर्शी प्रशासन व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या आर्थिक उलाढालीवर शासनाचा अंकुश ठेवण्यासाठी आता सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी ३० मेपर्यंत आपल्या ...
विनोद गोळे, पारनेर पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने गटबाजी उफाळून आली आहे. या गटबाजीवरच शिवसेना व काँॅग्रेस लक्ष ठेवून आहे. ...
कुळधरण : राज्याच्या महसूल विभागात ई-गव्हर्नन्सचा बोलबाला आहे. अचुकता, तत्परता साधत कामात गतिमानता आणण्यासाठी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सात-बारा उतारे संगणकावर उपलब्ध करुन देण्यात आले. ...
अहमदनगर : नाशिक येथे जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले असताना काही गावगुंडांनी तहसील कार्यालयात येऊन उमेदवार माया जगताप, सहकारी सुरेश भोसले यांना धमक्या दिल्या. ...