लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुंबणाऱ्या पाण्याचे मोठे संकट - Marathi News | The Great Depression of Tumbling Water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुंबणाऱ्या पाण्याचे मोठे संकट

पावसाळ्यात रेल्वेसेवा सुरळीत राहण्यासाठी पावसाळापूर्व तयारी केली जाते. तरीही प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात रेल्वेला फटका बसतच असतो ...

डेब्रिज माफिया पुन्हा सुसाट - Marathi News | Deborah Mafia reassured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेब्रिज माफिया पुन्हा सुसाट

शहरात धुमाकूळ घालणाऱ्या डेब्रिज माफियांना आवर घालणे प्रशासनाला जिकिरीचे होऊन बसले आहे. ...

सीवूड रेल्वे स्थानकातील खिडकी बंद - Marathi News | Seawood railway window shutters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीवूड रेल्वे स्थानकातील खिडकी बंद

सीवूड रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूला तिकीट खिडकी नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. हा त्रास दूर करण्यासाठी काही महिन्यापूर्वी तिकीट खिडकी सुरू करण्यात आली होती. ...

अधिकारीच घेतात हप्ते - Marathi News | The officials take the installments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिकारीच घेतात हप्ते

आपल्याच खात्यातील अधिकारी व्यापाऱ्यांकडून हप्ते घेतात आणि व्यापारीही त्यांना हप्ते देतात, असा खळबळजनक गौप्यस्फोट अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त महेश झगडे यांनी केला आहे. ...

पावसाळा आला तरी स्थानकावर छप्पर नाही - Marathi News | There is no roof in the station even if it rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळा आला तरी स्थानकावर छप्पर नाही

कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील कसारा रेल्वे स्थानकावरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याने या वर्षी रेल्वे प्रवासी ओलेचिंब होणार आहेत. ...

धोकादायक न्यू गर्ल्स स्कूल पाडण्यास सुरुवात - Marathi News | Dangerous New Girls started throwing down the school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोकादायक न्यू गर्ल्स स्कूल पाडण्यास सुरुवात

ठाणे पालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये पी.ई सोसायटीच्या न्यू गर्ल्स स्कूल शाळेच्या इमारतीचेदेखील नाव आल्याने आता शाळा प्रशासनाने ही इमारत पाडण्यास सुरु वात केली आहे. ...

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उशिराच - Marathi News | Students get education material late in the day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उशिराच

शिक्षण मंडळातील प्रशासन विरुद्ध सत्ताधारी यांच्यातील साठमारीमुळे मंडळाच्या शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हाती शालेय साहित्य पडणार आहे. ...

ठाणे पोलीस होणार दस हजारी - Marathi News | Thane police will get ten thousand rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे पोलीस होणार दस हजारी

वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि त्याचबरोबर वाढती गुन्हेगारी त्या तुलनेत ठाणे पोलिसांचे संख्याबळ हे अपुरे पडत असून, आता ही समस्या काही अंशी तरी दूर होणार आहे. ...

खाते क्रमांकाअभावी चार कोटीचा निधी परत जाणार - Marathi News | Four crores of funds will be returned due to lack of account number | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खाते क्रमांकाअभावी चार कोटीचा निधी परत जाणार

वाशिम जिल्हयात गारपीटग्रस्तांना ५४.४५ कोटीचे निधीवाटप; अनेक शेतकर्‍यांचे खातेक्रमांक अपाप्त ...