देशात जागा मिळविण्यात शिवसेना हा सहाव्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मात्र सेनेची अन्य राज्यात अत्यल्प कामगिरी असल्याने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मात्र पक्षाला मिळू शकत नाही. ...
लोकसभा निवडणुकीतील पानिपतानंतर टीम राहुलला उघड उघड विरोध होत असून मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी बुधवारी एका मुलाखतीत टीम राहुलवर टीकास्त्र सोडले आहे ...
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जनतेचा कौल स्पष्टपणे विरोधात गेल्याने हादरलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही चिंतनाचा अध्याय सुरू झाला आहे. ...
पनवेल बस आगाराची प्रचंड दुरवस्था झाली असून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. बीओटी तत्त्वावर विकास होण्यास विलंब लागत असल्याने परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे ...