लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे हाल - Marathi News | Medical Officer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे हाल

पाथरी: तालुक्यातील बाभळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी गेल्या १२ दिवसांपासून रुग्णालयात नसल्याने या आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेवर विपरित परिणाम जाणवू लागला आहे ...

ट्रक-आॅटो धडक; तिघे जखमी - Marathi News | Truck-auto shock; Three injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रक-आॅटो धडक; तिघे जखमी

कळमनुरी : विरूद्ध दिशेने चालवित असलेल्या आॅटोला ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात तीन प्रवाशी जखमी झाले आहेत. ...

प्रवेशासाठी पालकांचे जागते रहो... - Marathi News | Stay awake about parents for admission ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रवेशासाठी पालकांचे जागते रहो...

नांदेड : उन्हाळी सुट्या संपत आल्या़ त्यामुळे सगळीकडे शाळांतील प्रवेशासाठी पालकवर्गाची धांदलघाई सुरु आहे़ ...

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना केवळ ८० रुपयांची मदत - Marathi News | Only 80 rupees to help the hailstorm affected farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना केवळ ८० रुपयांची मदत

निवघा बाजार : फेब्रुवारी व मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे परिसरातील शेतकर्‍यांचे पिकांचे नुकसान झाले़ ...

सुशिक्षित बेरोजगारास पाऊण लाखाचा गंडा - Marathi News | The untimely unemployed youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुशिक्षित बेरोजगारास पाऊण लाखाचा गंडा

नवीन नांदेड : सिंगापूर व दुुबई येथे नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याप्रकरणी ६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

कंधार-लोह्यातील पुढार्‍यांची अग्नीपरीक्षा - Marathi News | Fire test of the leaders of Kandahar-Iron | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंधार-लोह्यातील पुढार्‍यांची अग्नीपरीक्षा

गंगाधर तोगरे , कंधार लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार डॉ़ सुनील गायकवाड यांना विक्रमी मताधिक्य लोहा विधानसभा मतदारसंघात मिळाले़ ...

लग्नापूर्वी नवरदेवाने ठोकली धूम - Marathi News | Before the wedding, Navdhavane has been called Dhoom | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लग्नापूर्वी नवरदेवाने ठोकली धूम

हदगांव:तालुक्यातील पिंपरखेड येथे १९ मे रोजी पाच सामूहिक लग्न होते़ त्यापैकी एका नवरदेवाने लग्नापूर्वीच पलायन केल्यामुळे नातेवाईकांची फजिती झाली़ ...

जि़प़चे समाजकल्याण कार्यालय तळमजल्यावर येईना़़़ - Marathi News | Zilla's Social Welfare office is located at the ground floor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जि़प़चे समाजकल्याण कार्यालय तळमजल्यावर येईना़़़

नांदेड:जिल्हा परिषदेचे समाजकल्याण कार्यालय तळमजल्यावर आणण्याचा समाजकल्याण समितीत ठराव झाल्यानंतरही हे कार्यालय तळमजल्यावर आणण्यास विलंब होत असल्याने अपंगांची हेळसांड सुरूच आहे़ ...

सख्ख्या भावांचा ‘शॉक’ लागून मृत्यू - Marathi News | 'Shock' death of his brothers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सख्ख्या भावांचा ‘शॉक’ लागून मृत्यू

अकोले : तालुक्यातील मनोहरपूर येथील दोन सख्ख्या भावांचा वीजपंप चालू करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ...