नाशिक : येथील रेडक्रॉस सोसायटी व डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून दोनदिवसीय मोफत सर्वरोग निदान शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
नाशिक : मंुबई येथे आयोजित सहाव्या फेडरेशन चषक तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नाशिकच्या मुला-मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळविला. वरिष्ठ गटामध्ये चार सुवर्णपदकांसह इतर गटांतून नऊ सुवर्णपदके नाशिकच्या खेळाडूंनी पटकावली. ...
सोलापूर : लोकसभा निवडणूक प्रचारकाळात भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याच्या उद्देशाने बनावट नोटा तयार करुन त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणारा आरोपी नागराज सुभाष कचेरी (वय 28, रा़ माँसाहेब विडी घरकूल, सोलापूर) याला सत्र न्यायाधीश एस़ डी़ अगरवाल यांनी ...
एकलव्यनगर (ठाकरवाडी) जवळील चिपाचा नाल्यावरील बांधण्यात येत असलेले सीमेंट प्लग बंधार्याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार माजी सरपंच दामोदर गर्जे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. ...
नेवासा : नेवाशासह तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नी नेवासा-श्रीरामपूर मार्गावर खोलेश्वर गणपती चौकात तालुका भाजपाच्यावतीने मंगळवारी रास्ता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...