शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या भागात झालेल्या हिंसाचारात गोळी लागून जखमी झालेल्या शुभम् रस्तोगी या १८ वर्षांच्या मुलाच्या निधनाने येथील वातावरणात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. ...
फिलिपाईन्समधील नवजात बाळ खूपच आवाज करत असल्याने त्याच्या तोंडाला व डोळ्याला चिकटपट्ट्या लावल्याचा प्रकार घडला असून, या बाळाची छायाचित्रे फेसबुक व टिष्ट्वटरवर प्रसिद्ध झाले. ...
केंद्रीय उत्पादन शुल्क महासंचालनालय अर्थात डीजीसीईआयने देशातील सर्वांत मोठी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला ४.६ कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. मालवाहतूक संस्था म्हणून करभरणा न केल्याने ही कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. ...
पेण को. ऑप अर्बन बँकेच्या सुमारे तीन हजार ठेवीदार, खातेदारांनी सहकुटुंब मोर्चा काढत रायगड जिल्हा प्रशासन आणि रायगड पोलीस प्रशासन यांचा निषेध व धिक्कार केला. ...
नायजेरियातील शाळेतून अपहरण करण्यात आलेल्या २०० हून अधिक मुलींची चित्रफीत बोको हरामने प्रसिद्ध केल्यानंतर, पालक आपापल्या मुलींना शोधत असून, त्यापैकी काही मुलींची ओळख पटल्याचे सांगण्यात येत आहे. ...