आयपीएलच्या सातव्या पर्वात भारतातील अन्य यष्टिरक्षक फलंदाजांनी धोनीच्या तुलनेत वर्चस्व गाजविले आहे. आयपीएलच्या सातव्या पर्वांत अनेक फ्रेंचायसी संघांनी भारतीय यष्टिरक्षक फलंदाजांना प्राधान्य दिले आहे. ...
संजय बांगर उत्तमपणे वठवित आहे. संजय खूपच शांतप्रवृत्तीचा माणूस आहे. तो आक्रमक वागत नाही. नवा विचार देतो आणि महत्त्वाचे म्हणजे त्याचे पाय जमिनीवर आहेत. ...
शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या भागात झालेल्या हिंसाचारात गोळी लागून जखमी झालेल्या शुभम् रस्तोगी या १८ वर्षांच्या मुलाच्या निधनाने येथील वातावरणात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. ...
फिलिपाईन्समधील नवजात बाळ खूपच आवाज करत असल्याने त्याच्या तोंडाला व डोळ्याला चिकटपट्ट्या लावल्याचा प्रकार घडला असून, या बाळाची छायाचित्रे फेसबुक व टिष्ट्वटरवर प्रसिद्ध झाले. ...
केंद्रीय उत्पादन शुल्क महासंचालनालय अर्थात डीजीसीईआयने देशातील सर्वांत मोठी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला ४.६ कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. मालवाहतूक संस्था म्हणून करभरणा न केल्याने ही कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. ...