ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच स्वगृही येणारे नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महाल येथील गडकरी वाड्यावर हजाराहून अधिक कार्यकर्ते व ...
नागपूर जिल्ह्यातील १६४ गावे आणि शहरातील १३ वॉर्डात संभाव्य पुराचा धोका असून, त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी संबंधित विभाग व तालुका पातळीवर तहसीलदारांनी तत्काळ ...
नाशिक : बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने गुरुवार, दि़ २९ पासून गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफ त उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बँके च्या वतीने देण्यात आली़ ...
नाशिक : तपोवनातील रामटेकडी परिसरात राहणार्या एका वृद्धाचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली़ या घटनेची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, रामचंद्र हरी मोरे (६०, रा़ तपोवन, रामटेकडी, फि ल्टर हाऊसजवळ) ...
नाशिक : द्वारका परिसरातील शंकरनगरमध्ये दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या दगडफे क प्रकरणी संशयित अमर गांगुर्डेसह त्याच्या पंधरा साथीदारांविरुद्ध भद्रकाली पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे़ सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास तीन इ ...
सातपूर : घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ७० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सातपूर परिसरातील सद्गुरुनगर येथे रविवारी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, हॅपीहोम रो- हाऊसमध्ये राहणारे साईनाथ सोपान दाणे यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ...