ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Loksabha Election - पंजाबमध्ये ४ प्रमुख पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीची लढत आहे. त्यात इंडिया आघाडीतील मित्र पक्ष असलेले काँग्रेस आणि आम आदमी पक्ष पंजाबमध्ये मात्र वेगळे लढतायेत. ...
Arvind Kejriwal And Lok Sabha Election 2024 : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अमृतसरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं की, "जेलमध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून 24 तास त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे." ...