नाशिक : किरकोळ कारणावरून चौकमंडईजवळ दोघांना मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़ रहिम मकसुद खलिफ ा न्हावी (४७, चौकमंडई) यांनी दिलेल्या फि र्यादीनुसार सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास संशयित गुलाम मुस्तफ ा कोकणी, त्यांचा मुलगा व त्याचे ...
नाशिक : मंगळवारी दुपारी सोसाट्याच्या वार्यासह आलेल्या पावसामध्ये विद्युततारा एकमेकांना घासून निघालेल्या ठिणग्यांमुळे एक दहावर्षीय मुलगा गंभीररीत्या भाजल्याची घटना अंबड लिंकरोडवर घडली आहे़ संकेत काळू डगळे असे या भाजलेल्या मुलाचे नाव असून, त्याच्यावर ...
नाशिक : इगतपुरीकडे जाणार्या दुचाकीला नॅनोकारने दिलेल्या धडकेत एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली़ दरम्यान, या अपघाताची इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ ...
नाशिक : आय़सी़एस़सी़ बोर्ड असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन अकॅडमीचा दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती मुख्याध्यापक कुमुदिनी बंगरे यांनी दिली़ ...
पारंपरिक पद्धतीने होणार्या विवाहावर लाखो रुपये उधळण्याऐवजी कायदेशीर मान्यतेची हमी असणार्या नोंदणी विवाहाकडे अलीकडच्या काळात लोकांचा कल वाढतो आहे. ...
प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणार्या त्या दहा गावांतील बाराबलुतेदारांचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे ...