लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मुक्काम - Marathi News | heavy rain in ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मुक्काम

पावसात सातत्य राहिल्यास काही तासातच खेड शहरात पुराचे पाणी शिरेल अशी स्थिती आहे. ...

“...तर विधानसभा लढवणार नाही, कोण म्हणाले की मी महायुतीत आहे?”; बच्चू कडूंचे मोठे विधान - Marathi News | bacchu kadu big statement said then he will not contest maharashtra assembly election and clear that he is not part of mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर विधानसभा लढवणार नाही, कोण म्हणाले की मी महायुतीत आहे?”; बच्चू कडूंचे मोठे विधान

Bacchu Kadu News: आमच्या मागण्या मान्य झाल्या, तर माझी जागा महायुतीला देईन, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ...

Agriculture News : कांद्यासह शेतमाल खरेदी-विक्रीची माहिती, पारनेर ठरणार पहिली डिजिटल बाजार समिती - Marathi News | Latest News Onion buying and selling transactions online in parner digital market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : कांद्यासह शेतमाल खरेदी-विक्रीची माहिती, पारनेर ठरणार पहिली डिजिटल बाजार समिती

Agriculture News : 'बंतोष' या सॉफ्टवेअरचा वापर करण्याचा निर्णय पारनेर बाजार समितीच्या संचालक मंडळाने घेतला आहे. ...

Bhushi Dam: भुशी डॅम ओव्हरफ्लो! पायऱ्यांवरच्या पाण्याचा वेगही प्रचंड, पर्यटकांनी जाऊ नये - पोलिसांचे आवाहन - Marathi News | Bhushi Dam Overflow The speed of the water on the steps is also huge tourists should not go police appeal in lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhushi Dam: भुशी डॅम ओव्हरफ्लो! पायऱ्यांवरच्या पाण्याचा वेगही प्रचंड, पर्यटकांनी जाऊ नये - पोलिसांचे आवाहन

जोरदार पावसामुळे डोंगर भागातून वाहणारे धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्याने डोंगर भागात जाणेही धोकादायक असू शकते ...

'थप्पड' प्रकरणानंतर आईला पाहताच विशाल पांडे ढसाढसा रडला, बाबांनी अरमान मलिकला सुनावलं - Marathi News | bb ott 3 Vishal Pandey parents slam Armaan Malik for he slap vishal in house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थप्पड' प्रकरणानंतर आईला पाहताच विशाल पांडे ढसाढसा रडला, बाबांनी अरमान मलिकला सुनावलं

अरमान मलिकने कानाखाली मारल्यानंतर विशालच्या आई-बाबांची घरात एन्ट्री झाली. त्यावेळी बाबांनी सर्वांसमोर अरमानला चांगलंच झापलं (armaan malik, bigg boss ott 3) ...

शरीराला आतून पोखरते व्हिटामीन B-१२ ची कमी; ५ लक्षणं ओळखा-खा ५ पदार्थ, भरपूर व्हिटामीन मिळेल - Marathi News | Best Food For Vitamin B-12 : These 5 Signs Of Vitamin b-12 Deficiency That Appers at Night | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीराला आतून पोखरते व्हिटामीन B-१२ ची कमी; ५ लक्षणं ओळखा-खा ५ पदार्थ, भरपूर व्हिटामीन मिळेल

Best Food For Vitamin B-12 : व्हिटामीन बी-१२ युक्त पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही याची कमतरता भरून काढू शकता. ...

पोलिस भरती : औषधाचे सेवन करणाऱ्यावर गुन्हा; मैदानी चाचणीदरम्यान उमेदवाराची पोलखोल - Marathi News | Thane Police recruitment Crime against drug users | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिस भरती : औषधाचे सेवन करणाऱ्यावर गुन्हा; मैदानी चाचणीदरम्यान उमेदवाराची पोलखोल

प्रतिबंधित औषधाचे सेवन केल्याचे साकेत पोलिस मैदानावर झालेल्या चाचणीत निष्पन्न ...

चिंता वाढली! गुजरातमध्ये नवीन व्हायरसची एन्ट्री; २ दिवसांत ४ मुलांचा मृत्यूने खळबळ - Marathi News | gujarat sabarkantha and aravalli district entry of new virus chandipura 4 children died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली! गुजरातमध्ये नवीन व्हायरसची एन्ट्री; २ दिवसांत ४ मुलांचा मृत्यूने खळबळ

कोरोना व्हायरसनंतर आता गुजरातमध्ये 'चांदीपुरा' नावाचा व्हायरस आला आहे. या व्हायरसमुळे दोन दिवसांत चार मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. ...

Kim and Khloe Kardashian : किम कार्दशियनची बहिण पडता पडता वाचली! सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ - Marathi News | Anant Ambani Radhika Merchant Wedding Kim Kardashian Sister Khloe About To Fall Down With Wearing Lehenga video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किम कार्दशियनची बहिण पडता पडता वाचली! सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

किम कार्दशियन आणि ख्लो कार्दशियनने लग्नातील आपल्या देसी लूकने सगळ्यांना वेड लावलं. ...