लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अल्लू अर्जूनबद्दल काय म्हणाले अमिताभ बच्चन, पोस्ट केली शेअर; वाचून बसेल धक्का! - Marathi News | Amitabh Bachchan Praising Pushpa 2 Actor Allu Arjun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जूनबद्दल काय म्हणाले अमिताभ बच्चन, पोस्ट केली शेअर; वाचून बसेल धक्का!

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

'नानाभाऊ, तुमचेही विशेष आभार'; देवेंद्र फडणवीसांचा मिश्कील टोला, सगळेच हसले - Marathi News | Nana patol, special thanks to you too; everyone laughed on Devendra Fadnavis statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नानाभाऊ, तुमचेही विशेष आभार'; देवेंद्र फडणवीसांचा मिश्कील टोला, सगळेच हसले

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतरच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नार्वेकरांचं कौतुक केले.  ...

Ladki Bahin Yojna: मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेत छाननी होणार?; आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Big News Scrutiny in Ladaki Bahin Yojana Important information given by ncp mla Aditi Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेत छाननी होणार?; आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

Ladki Bahin Yojna: राज्यातील २ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश केला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.  ...

चित्र पालटले, आता बोटावर मोजावेत एवढेच पोलिस अधिकारी पैसे घेत नाहीत: मीरा बोरवणकर - Marathi News | now very less Police officers don't take money: Meera Borwankar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चित्र पालटले, आता बोटावर मोजावेत एवढेच पोलिस अधिकारी पैसे घेत नाहीत: मीरा बोरवणकर

मीरा बोरवणकर यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार प्रदान ...

'कम्पाउंडर'च बनतोय डॉक्टर; बोगस डॉक्टरांच्या हातात ग्रामीणच्या नाड्या - Marathi News | A 'compounder' is becoming a doctor; Villager's pulses in the hands of bogus doctors | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :'कम्पाउंडर'च बनतोय डॉक्टर; बोगस डॉक्टरांच्या हातात ग्रामीणच्या नाड्या

जिल्हा प्रशासन कारवाई करेना: एमबीबीएस डॉक्टर गावांकडे फिरकेना ...

मोबाईलचे Bluetooth ऑन असते? हेडफोन्स, स्मार्टवॉच वापरताय? मग ही बातमी तुमची झोप उडवेल - Marathi News | Police Warn About Keeping Bluetooth On Avoid Bluesnarfing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाईलचे Bluetooth ऑन असते? हेडफोन्स, स्मार्टवॉच वापरताय? मग ही बातमी तुमची झोप उडवेल

Avoid Bluesnarfing : सायबर गुन्हेगारांनी आता ब्लूटूथ द्वारे लोकांचे मोबाईल, स्मार्टवॉच आणि लॅपटॉपसारखे डिव्हाइस लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ...

तक्रारदारांचा आवाज दडपणे ही इंग्रजांपेक्षाही मोठी हुकूमशाही, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल  - Marathi News | Suppressing the voice of the complainants is a dictatorship bigger than the British, Congress leader Prithviraj Chavan attack | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तक्रारदारांचा आवाज दडपणे ही इंग्रजांपेक्षाही मोठी हुकूमशाही, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल 

बॅलेट पेपरवरील निवडणुकांसाठी देशव्यापी आंदोलन ...

देशातील सर्वात मोठ्या HDFC बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना झटका; MCLR वाढवला, काय परिणाम होणार? - Marathi News | Country s largest HDFC bank hits crores of customers MCLR increased what will be the effect | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात मोठ्या HDFC बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना झटका; MCLR वाढवला, काय परिणाम होणार?

HDFC Home Car Loan Interest Rate :  देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेनं ग्राहकांना झटका दिला आहे. पाहा तुमच्या खिशावर किती होणार परिणाम. ...

राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे मानले आभार - Marathi News | Rahul Narvekar unanimously elected as Assembly Speaker, Devendra Fadnavis praises him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे मानले आभार

अध्यक्षांचे दालन सभागृहातील सर्व पक्षासाठी हक्काचे दालन असते. सभागृहात कितीही भांडण झाले तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येते असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  ...