‘गँग्स ऑफ वासेपूर’ मधून आपल्या करिअरला सुरुवात करणार्या हुमा कुरेशीचे नाव अनुराग कश्यप आणि शाहीद कपूर यांच्याशी जोडले गेले आहे; परंतु या नात्याबाबत हुमाने मौनच बाळगले आहे. ...
करण जोहरच्या ‘शुद्धी’ला अखेर मुहूर्त सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आता सलमान आणि करिना हे करणच्या मदतीला धावल्यामुळे पुन्हा आशा निर्माण झाल्या आहेत. ...
नवोदित अभिनेत्री यामी गौतम ही वरुण धवणची पत्नी बनणार आहे. यामीच्या चाहत्यांनी यामुळे निराश होण्याची गरज नाही. कारण यामी ही खर्या जीवनात नव्हे, तर चित्रपटात वरुणच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे ...
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत 'लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ठार झाला आहे. ...
मोदी सरकारने रेल्वेच्या प्रवासभाड्यात केलेली १४.२ टक्क्यांची वाढ सामान्य माणसांच्या जीवावर उठणारी व निवडणुकीच्या काळात मोदींच्या प्रचारयंत्रणेने दिलेली आश्वासने फारशी खरी नव्हती, हे सांगणारी आहे. ...
रेल्वेच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय झाला; आणि त्यामुळे पास दरात भरमसाठ वाढ होणार असल्याचे समजताच गेल्या दोन दिवसांपासून तिकीट खिडक्यांवर पास काढण्यासाठी एकच झुंबड उडाली ...