मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या विविध संघटनांनी या निर्णयानंतर जल्लोष केला. ...
वाळू उपसा करणा:यांची गुन्हेगारी थांबविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ...
दौंड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने रेल्वे प्रवासी व मालभाडे वाढ मागे घेण्याबाबतचे निवेदन दौंड रेल्वे स्टेशनचे प्रबंधक आर. बी. सिंह यांना देण्यात आले. ...
राहुल कुल यांच्या गटातटाच्या राजकारणात मनोमिलन घडविण्यात पक्षनेतृत्वाला गेल्या अनेक वर्षापासून अपयशच आल्याने यंदाच्या निवडणुकीतही बंडखोरीचा धोका पक्षापुढे आहे. ...
कोथिंबिरीच्या बाजारभावात वाढ झाली असून, एक जुडी तब्बल 51 रुपयाला विकली गेली आहे. बाजारभाव वाढले असूनही कोथिंबिरीचे उत्पादन निघत नसल्याने शेतक:यांना अपेक्षित फायदा मिळत नाही. ...