लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

James Anderson: शानदार.. जबरदस्त.. झिंदाबाद! जेम्स अँडरसनच्या २२ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला विजयी निरोप - Marathi News | James Anderson retires from test cricket with win in last match ENG vs WI Gus Atkinson took 12 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शानदार.. जबरदस्त.. झिंदाबाद! जेम्स अँडरसनच्या २२ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला विजयी निरोप

शेवटच्या कसोटीत अँडरसनचा बळींचा चौकार, नवख्या अटकिन्सनचे १२ बळी ...

Raigad: जिल्ह्यात माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी किशन जावळे - Marathi News | Raigad: My Beloved Sister Scheme should be effectively implemented in the district - Collector Kishan Jawle | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :''रायगड जिल्ह्यात माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी''

Raigad News: राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य, पोषणात सुधारणेसाठी आणि बळकटीकरणासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ...

‘त्या’ अल्पवयीन मुलीची हत्या आई-वडीलांनीच केली! ‘डीवायएसपीं’च्या निर्देशानंतर उलगडा - Marathi News | It was the parents who killed minor daughter murder case solved after instructions of DYSP | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘त्या’ अल्पवयीन मुलीची हत्या आई-वडीलांनीच केली! ‘डीवायएसपीं’च्या निर्देशानंतर उलगडा

आरोपी आई-वडीलांना अटक, १४ जुलैपर्यंत पाेलीस काेठडी ...

पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील युवकाच्या हत्येप्रकरणी अखेर खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | A case of murder has finally been registered in the case of the murder of a youth belonging to a money-making gang | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील युवकाच्या हत्येप्रकरणी अखेर खुनाचा गुन्हा दाखल

पैशाचा पाऊस प्रकरणात तीन कारही केल्या जप्त ...

नांदेड-बिदर महामार्गावर बसने महिलेला चिरडले; हाळी हंडरगुळी नजीक वळणावर अपघात - Marathi News | Woman crushed by bus on Nanded-Bidar highway Accident near Handerguli curve recently | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नांदेड-बिदर महामार्गावर बसने महिलेला चिरडले; हाळी हंडरगुळी नजीक वळणावर अपघात

उज्ज्वलाबाई हरिश्चंद्र भुरकापल्ले (वय ४५, रा. येणगेवाडी) असे मयत महिलेचे नाव ...

वर्ल्ड क्लास अजनी स्थानकाचे ३० टक्के काम पूर्ण; २९७ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद - Marathi News | World Class Ajani Station 30 percent complete Provision for expenditure of Rs.297 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ल्ड क्लास अजनी स्थानकाचे ३० टक्के काम पूर्ण; २९७ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद

प्रकल्प चार महिने अगोदरच पूर्ण करण्याची आरएलडीएची तयारी ...

चार वर्षातील रुग्णांचा अभ्यास : नागपुरात पहिल्या क्रमांकावर तोंडाचा कर्करोग तर दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग - Marathi News | Study of patients in four years: Oral cancer ranked first in Nagpur followed by breast cancer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार वर्षातील रुग्णांचा अभ्यास : नागपुरात पहिल्या क्रमांकावर तोंडाचा कर्करोग तर दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग

हॉस्पिटलचे संचालक व रेडिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉ. करतार सिंग यांनी सांगितले, हॉस्पिटलमध्ये २०१९ ते २२ या कालावधीत १९,३०४ रुग्ण उपचारासाठी आले. त्यापैकी ५८ म्हणजे ११,१९३ रुग्णांना कर्करोग असल्याचे निदान झाले... ...

फिल्मीस्टाईल पाठलाग करुन कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका, दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Release of those who were going for slaughter in film style chase, case registered against both | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :फिल्मीस्टाईल पाठलाग करुन कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका, दोघांवर गुन्हा दाखल

या कारवाईत १३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ११ जुलै रोजी मध्यरात्री करण्यात आला. ...

विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर युवासेनेत फेरबदल; नव्या दमाच्या शिवसैनिकांना संधी - Marathi News | Reshuffle in Yuva Sena ahead of assembly elections; An opportunity for the newly inspired Shiv Sainiks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर युवासेनेत फेरबदल; नव्या दमाच्या शिवसैनिकांना संधी

शनिवारी विधानसभा मतदारसंघ-निहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या हाेणार असल्याची दाट शक्यता ...