उन्हाळ्याच्या सुटीनंतर गुरुवार २६ जूनला शाळेची घंटा वाजली. सर्वत्र पाठ्यपुस्तके देऊन व पुष्पगुच्छाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात असताना सालेवाडावासीयांनी पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकून रोष ...
बावनथडी नदीवर साकारण्यात आलेला सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प पावसाळा तोंडावर असतानाही नादुरूस्त आहे. निधी अभावी प्रकल्प भंगारात जात असल्याच्या कारणावरून भाजपच्या वतीने ...
जून महिना संपायला येत असतानाही जिल्ह्यात पाहिजे तशी पावसाची दमदार हजेरी लागली नाही. मध्यंतरी झालेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली होती खरी. ...
हवामानावर आधारित पीक विमा योजना ही जिल्ह्यातील खरीपाच्या सोयाबीन, कपाशी, मूग व उडीद पिकासाठी लागू करण्यात आली. अपुरा पाऊस, पावसातील खंड, अती पाऊस या तीन हवामान घटकाच्या ...
शहरातील महापालिकेच्या मराठी शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिकेचे मानसिक व शारीरिक शोषण केल्याच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा पोलिसांनी महापालिकेच्या शाळा निरीक्षकाला अटक केली. ...
मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुटी घालवल्यानंतर शाळेत आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. उन्हाळ्याची सुटी संपल्यानंतर २६ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजली. ...
पैशाच्या हव्यासापाई मार्गात एसटी थांबवून पार्सलची देवाण-घेवाण करण्याचा व कमाईचा फंडा चालक-वाहकांनी शोधून काढला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होतो. ...
मोर्शी तालुक्यातील अप्परवर्धा प्रकल्पाशेजारील सिंभोरा आणि नशिरपूर गावातील ६८ भूमिहीन शेतमजुरांना ११ महिन्यांच्या कालावधीसाठी शेतजमिनीचे पट्टे वाहितीसाठी देण्यात आले आहे. ...
तालुक्यातील कोकर्डा, कापूसतळणी व सातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तथा अंजनगाव ग्रामीण रूग्णालयातील शासकीय लसींचा साठा तपासणीअंती नीट असून खासगी रुग्णालयात सापडलेल्या लसी मुदतबाह्य आहेत ...
पद- तलाठी. काम- विविध उपयोगी दाखले देणे. कार्यक्षेत्र- ठरवून दिलेली गाव मुख्यालये. जिल्हाभरातील गावागावांत कार्यरत असलेले बहुतांश तलाठी ऐन पेरणी व शाळा प्रवेशाच्या हंगामात बेपत्ता झाले आहेत. ...