लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Hathras Stampede : चेंगराचेंगरी थांबवू शकले असते भोले बाबा; स्वत:च म्हणाले, "माझ्या पायाखालची माती..." - Marathi News | bhole baba could have stopped stampede he asked to collect feet mud says witnesses of hathras stampede | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेंगराचेंगरी थांबवू शकले असते भोले बाबा; स्वत:च म्हणाले, "माझ्या पायाखालची माती..."

Hathras Stampede : सत्संगानंतर बाबांनी तेथे उपस्थित असलेल्या अनुयायांना आपल्या पायाखालची माती उचलण्याचे निर्देश दिले होते, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. ...

'आयएलएस'वर जातीयवाद, लैंगिक शोषणाचा आरोप; राज्य सरकारला चौकशी करण्याचे आदेश - Marathi News | ILS Accused of Racism Sexual Exploitation Order to state government to investigate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आयएलएस'वर जातीयवाद, लैंगिक शोषणाचा आरोप; राज्य सरकारला चौकशी करण्याचे आदेश

तक्रार करणारे पत्र पुण्याच्या आयएलएसच्या लॉच्या विद्यार्थ्यांनी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांना लिहिले आहे. ...

'वरळी हिट अँड रन' प्रकरणात जयवंत वाडकर यांच्या सख्खा पुतणीचा मृत्यू, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी - Marathi News | Marathi Actor Jaywant Wadkar On Worli Hit and Run Case Demands Death Penalty Jaywant Wadkar is Uncle Of Kaveri Nakhwa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वरळी हिट अँड रन' प्रकरणात जयवंत वाडकर यांच्या सख्खा पुतणीचा मृत्यू

मिहीर शहाने अपघातानंतर थांबण्याचे सौजन्य न दाखवता बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेचा जीव घेतला. ...

आपत्कालीन कक्षात तक्रारींचा 'पाऊस'; खणखणत होते फोन; कर्मचारी,अधिकाऱ्यांना उसंत नाही - Marathi News | in mumbai complaints in emergency rooms the phone of workers were constantly digging the officials did not have a moment to rest yesterday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपत्कालीन कक्षात तक्रारींचा 'पाऊस'; खणखणत होते फोन; कर्मचारी,अधिकाऱ्यांना उसंत नाही

रविवारी मध्यरात्रीपासून मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात असे चित्र होते. ...

सलमानच्या निवासस्थानाबाहेरील गोळीबार; विशेष न्यायालयात नऊ आरोपींविरोधात आरोपपत्र - Marathi News | Firing outside Salman Khan residence Charge sheet against nine accused in special court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमानच्या निवासस्थानाबाहेरील गोळीबार; विशेष न्यायालयात नऊ आरोपींविरोधात आरोपपत्र

मोक्का कायद्यांतर्गत आरोपींचा कबुली जबाब, २२ पंचनामेही व अन्य कागदपत्रे आरोपपत्राला जोडण्यात आली आहेत. ...

निलंबित कैसर खालिद यांच्या अडचणींत वाढ; एसीबीकडूनही चौकशी सुरू - Marathi News | Increase in the difficulties of the suspended Qaiser Khalid ACB is also investigating | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निलंबित कैसर खालिद यांच्या अडचणींत वाढ; एसीबीकडूनही चौकशी सुरू

एसीबीच्या चौकशीत अमेरिकेतील सहलीचाही उल्लेख ...

'गांधी-गोडसे' सिनेमा फ्लॉप झाल्यामुळे राजकुमार संतोषी अडणचीत! पोलिसांकडून वॉरंट जारी - Marathi News | Rajkumar Santoshi in Legal Trouble for bounce cheque drama gandhi godse ek yudh movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गांधी-गोडसे' सिनेमा फ्लॉप झाल्यामुळे राजकुमार संतोषी अडणचीत! पोलिसांकडून वॉरंट जारी

'दामिनी', 'अंदाज अपना अपना' अशा लोकप्रिय सिनेमांचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी कायदेशीर कचाट्यात सापडले आहेत (rajkumar santoshi) ...

मिहीरने महिलेला फरपटत नेले, नंतर चालकाने अंगावरून कार नेली - Marathi News | Worli Hit and Run Rajesh Shah advises son Mihir to escape | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिहीरने महिलेला फरपटत नेले, नंतर चालकाने अंगावरून कार नेली

वरळी हिट अॅण्ड रन : राजेश शहा यांची मिहीरला पळून जाण्याची सूचना ...

सोमवारच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, Maruti Suzuki, Britannia वधारले - Marathi News | share market opening bell sensex nifty Maruti Suzuki Britannia rose today after Mondays decline stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोमवारच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, Maruti Suzuki, Britannia वधारले

सेन्सेक्स जवळपास १८० अंकांनी वधारला. तर निफ्टीमध्ये किंचित वाढ नोंदवण्यात आली. ...