तसं बघितलं गेल्यास मी ‘लोकमत’चा नियमित वाचक, पण मधल्या काळात कामाच्या व्यापात वाचण्यातला सातत्यपणा कमी झाला असला तरी लोकमतबरोबर येणा-या ‘ऑक्सिजन’ पुरवणीची मी आजही दर शुक्रवारी आतुरतेने वाट पहातो. ...
स्टिव्ह बॉल्मर मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ. ते नुकतेच निवृत्त झाले. निवृत्तीनंतर पुढे ते काय करणार, कुठं राहणार याच्या चर्चा जगभरातल्या मीडियात खूप गाजल्या ...
ताकाहिरो अराई मूळचा जपानचा. रॉक बॅण्ड ड्रमर होता, पण स्टिक्स सोडल्या आणि भारतात आला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संतूरवादक पंडित शिवकुमार शर्माकडे तो संतूर शिकतो. भारतात येऊन तो फक्त अभिजात संगीतच नाही तर हिंदीसह भारतीय जीवनपद्धती शिकला. उत्तम हिंदी बोलतो ...