लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुषारसोबत सनी लियोन - Marathi News | Sunny Leone with Tusshar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुषारसोबत सनी लियोन

बॉलीवूड अभिनेता तुषार कपूर लवकरच त्याच्या आगामी चित्रपटात बेबी डॉल सनी लियोनसोबत रोमान्स करताना दिसण्याची शक्यता आहे. ...

नळजोडणीसाठी महिलांचा मोर्चा - Marathi News | Women's Front for NALSA | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नळजोडणीसाठी महिलांचा मोर्चा

जालना : जुना जालन्यातील टीव्ही सेंटर, म्हाडा कॉलनी सटवाई तांडा या भागातील नळ जोडणीच्या मागणीसाठी मंगळवारी येथील पालिका कार्यालयावर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा मोर्चा काढला. ...

‘न’च्या फेऱ्यात सारस यांचे नशीब फुलले! - Marathi News | 'No' round of stork's fate! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘न’च्या फेऱ्यात सारस यांचे नशीब फुलले!

नळजोड कंत्राटदार... नगरसेवक ते नगराध्यक्ष ...

२८ कर्मचाऱ्यांवर भार - Marathi News | Loads on 28 employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२८ कर्मचाऱ्यांवर भार

गंगाराम आढाव , जालना शहर वाहतूक पोलिस शाखेस साडेतीन-चार वर्षापूर्वी जिल्हा वाहतूक शाखेचा दर्जा मिळाला खरा. परंतु अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी रिक्त पदांमुळे सक्षम होईनाशी झाली आहे. ...

लिंगायत समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक - Marathi News | Positive about the reservation of the Lingayat community | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लिंगायत समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक

कऱ्हाड : शिष्टमंडळाची पृथ्वीराज चव्हाणांशी चर्चा ...

‘कॉमेडी नाईटस्’साठी कपिलने सोडला ‘बँकचोर’ - Marathi News | Kapil left for 'Comedy Nights' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कॉमेडी नाईटस्’साठी कपिलने सोडला ‘बँकचोर’

यशराज बॅनरचा ‘बँकचोर’सारखा चित्रपट कपिल शर्माने हातातून का जाऊ दिला असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडणे साहजिकच आहे; पण चाहत्यांच्या याच प्रेमापोटी कपिलने हा चित्रपट सोडल्याचे त्याचे म्हणणे आहे. ...

यमदूत दडलेत खांबाआड! - Marathi News | The eunuch Dandleat khambaad! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :यमदूत दडलेत खांबाआड!

भररस्त्यात अडथळे : किचकट, खर्चिक प्रक्रियेमुळे पालिका हतबल; हवे ‘महावितरण’चे साह्य ...

तेरखेड्यात कारखाने मृत्यूचेच - Marathi News | The factory has died in Tekkhed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तेरखेड्यात कारखाने मृत्यूचेच

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद तेरखेडी तोट्याशिवाय दिवाळी नाही..असा एक काळ होता.मराठवाड्याची शिवकाशी अशी आज या गावाची ओळख झाली आहे. मात्र हे फटाके आता तेथील मजुरांच्या जीवावरच उठले आहेत. ...

विकासकामे बंद करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला - Marathi News | Who gave you the right to stop development works? | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विकासकामे बंद करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला

राणे यांचा राऊत यांना सवाल : ढवळाढवळ खपवून घेणार नाही ...