अहमदनगर : जिल्हा निवडणूक शाखेतर्फे सुरू करण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमाकडे नवमतदारांनी तसेच नावे वगळल्या गेलेल्या मतदारांनी कानाडोळा केला. ...
नाशिक : एकाच टेबलावर तीन वर्षे व एकाच विभागात पाच वर्षे झालेल्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणारच, अशी ठाम भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी घेतली. ...
मालेगाव : येथील दिवंगत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दगडू बयाजी भुसे (खैरनार) यांच्या पत्नी व आमदार दादा भुसे यांच्या मातोश्री गं. भा. रेशमाबाई दगडू भुसे (९२) यांचे पहाटे निधन झाले. ...
आझादनगर : मालेगाव महानगर-पालिकेच्या प्रभाग क्र. २३ ब च्या पोटनिवडणुकीत तिसरा महाजचे हाजी मो. इब्राहीम मो. यासीन (नॅशनलवाला) यांनी काँग्रेसचे अ. सईद शेख हमीद (टाटा)चा ५३१ मतांनी पराभव केला. ...
लासलगाव : माथाडी कामगार व व्यापारी यांच्या लेव्हीप्रश्नी तोडगा निघण्यासंदर्भात पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली. ...
नव्याने निर्माण होणा:या कार्यालयांची, इमारतीची व इतर सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या पालघर येथे उपस्थित राहणार आहेत. ...