पावसाचा अद्यापर्पयत पत्ता नसल्याने हिरव्या पालेभाज्यांसह तरकारी मालाचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या कॅरेटला 25क् ते 29क् रुपये असा दर मिळत आहे. ...
विठ्ठलाच्या पुजेमधील पुरुषसूक्त मंत्रपठण बंद करुन त्याऐवजी ज्ञानेश्वर माउलींचे पसायदान आणि संत तुकारामांचे मंगलाचरण म्हणावे अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केली आहे. ...