लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

परळी औष्णिक केंद्रात केवळ दोन संच सुरू - Marathi News | Only two sets are installed at the Parli Thermic Center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परळी औष्णिक केंद्रात केवळ दोन संच सुरू

येथील औष्णिक विद्युत केंद्रात दगडी कोळशाच्या टंचाईमुळे पाचपैकी केवळ दोन संच सुरू आहेत. त्यामुळे 83क् मेगाव्ॉट वीजेची तूट निर्माण झाली आहे. ...

राज्यात दुष्काळसदृश स्थितीचा पहिला बळी - Marathi News | First victim of drought situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात दुष्काळसदृश स्थितीचा पहिला बळी

जून महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश स्थितीने राज्यात पहिला बळी घेतला. ...

फेरीवाला पुनर्वसनाचा पुणो पॅटर्न राज्यभर? - Marathi News | Chaparwala rehabilitation reform pattern in the state? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेरीवाला पुनर्वसनाचा पुणो पॅटर्न राज्यभर?

फेरीवाल्यांसंदर्भात पुणो महापालिकेने राबविलेला पॅटर्न राज्यभर राबविला जाण्याची शक्यता आहे. ...

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा गोव्यातही हवा - Marathi News | Laws for eradication of superstition | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा गोव्यातही हवा

श्याम मानव यांचे मत : पणजीत समविचारी कार्यकर्त्यांची बैठक ...

खनिज उत्खनन मर्यादेवर पर्रीकर यांची नाराजी - Marathi News | Parrikar's resignation over mining excavation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खनिज उत्खनन मर्यादेवर पर्रीकर यांची नाराजी

-- ...

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | The controversial statements of Goa Chief Minister | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

उद्योजकाला उद्योग सुरू करायचा असेल तर 16 निरीक्षकांना तोंड द्यावे लागते, या मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्या वक्तव्याने वाद उभा राहिला. ...

राणे पिता-पुत्रांची ‘नार्को टेस्ट’ करा - Marathi News | Rane's father-son's 'Narco Test' | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राणे पिता-पुत्रांची ‘नार्को टेस्ट’ करा

भालचंद्र नाईक : १० कोटी लाच मागितल्याच्या आरोपावर ठाम ...

जनतेच्या पैशावर डल्ला का मारता? - Marathi News | People scold the money of the people? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जनतेच्या पैशावर डल्ला का मारता?

लोकांतून विचारणा : खाण अवलंबितांची जबाबदारी खाणमालकांची ...

..तर तीन अपत्यानंतरही शासकीय नोकरी मिळणार - Marathi News | ... and get government jobs after three years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :..तर तीन अपत्यानंतरही शासकीय नोकरी मिळणार

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या नियमाच्या आधारे तीन अपत्य असलेल्या एका महिलेला पोलीस-पाटीलपदासाठी पात्र ठरविले आहे. ...