कामावर लक्ष द्या, आचार, विचार आणि सद्वर्तनावर भर द्या़ वादग्रस्त वक्तव्ये टाळा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांना दिला़ ...
दक्षिण काश्मीरच्या हिमालयात असलेल्या पवित्र अमरनाथ यात्रेकरिता चोख बंदोबस्त करण्यात आला असून, ती शनिवारी गंडेरबाल जिल्ह्यातील बाल्टाल मार्गे रवाना झाली. ...
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात प्रेमविवाह करणा:या तरुणीचा तिच्या पतीसह शिरच्छेद करण्यात आला. खोटय़ा प्रतिष्ठेसाठी (ऑनर किलिंग) हत्येची ही अमानुष घटना शुक्रवारी झाली, असे पोलिसांनी सांगितले. ...