हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याची मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला कॅन्टोन्मेट न्यायालयात हजर करण्यात आले. ...
हवामान विभागाने जुलैच्या पहिल्या आठवडय़ार्पयत पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. ...
गेली अनेक वर्षे जिल्हा समाज कल्याण कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असणा:या अपंगांच्या विशेष शाळेतील कर्मचा:यांची होणारी हेळसांड आता थांबणार आहे. ...
दौंड तालुक्यातील मूळगार येथील भीमा नदीपात्रत वाळू चोरीप्रकरणी एकनाथ भोंग (वय 22, रा. लातूर) याला अटक करण्यात आली असल्याची माहिती तपासी अंमलदार रामचंद्र भिलारे यांनी दिली. ...
मोताळा तालुक्यातील खरबडी येथे विहिरीत पडून माजी सैनिकाचा मृत्यू. ...
जून महिना संपत आला तरी तीव्र उन्हाच्या झळा व प्रचंड उकाडा यामुळे हैराण झालेल्या नागरिकांबरोबरच शेतकरीवर्गालाही पावसाची प्रतीक्षा लागली आहे. ...
अकोलावरुन जालना जाणार्या चारचाकी गाडीला कंटेनरने जबर धडक दिल्याने वाहनचालक जागीच ठार. ...
माझा मतदारसंघ हीच माझी ओळख आहे. या मतदारसंघामध्ये शिक्षण, आरोग्य आणि विजेचा तीव्र प्रश्न नाही; मात्र पाण्याचे मोठे संकट आहे. ...
रूमा क्लिनिक नावाचा दवाखाना सुरू करून रुग्णांची फसवणूक करीत असलेल्या बोगस डॉक्टरला महापालिकेच्या अधिका:यांनी छापा टाकून अटक केली. ...
सर्वांच्याच नजरा आभाळाकडे : पेरण्या खोळंबल्या ...