लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘पोषण आहार’ केंद्रीय स्वयंपाकगृहामार्फत करा - Marathi News | Make 'nutritional food' by the central kitchen | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘पोषण आहार’ केंद्रीय स्वयंपाकगृहामार्फत करा

अहमदनगर : शालेय पोषण आहार योजना केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली मार्फत करण्यात यावी, अशी मागणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने मनपा आयुक्त यांच्याकडे केली आहे. ...

दर्शनासाठी दुतर्फा गर्दी - Marathi News | Two-wheeler rush for darshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दर्शनासाठी दुतर्फा गर्दी

विठुनामाचा गजर करीत लोणी काळभोर ते यवत हा सुमारे 28 कि.मी.चा मोठा टप्पा पार करीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतमधील श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला. ...

आबांना हटवा - Marathi News | Delete all | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आबांना हटवा

अहमदनगर : राज्यात दलित, मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. आरोपींना शिक्षा लागण्यासाठी आवश्यक असलेल्या तपास कामात पोलीस निष्क्रियता दाखवित आहेत. ...

रावसाहेब शिंदे यांना बदलीचे वेध - Marathi News | Revenge of Ravasaheb Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रावसाहेब शिंदे यांना बदलीचे वेध

अहमदनगर: पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांची सहा महिन्यांपासून पदोन्नती झाली आहे. मात्र त्यांना आवडीचे ठिकाण न मिळाल्याने त्यांची बदली अनेक महिन्यांपासून रखडली आहे. ...

आयटीआयच्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठांचा दुजाभाव ! - Marathi News | University of the students of the ITI! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आयटीआयच्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठांचा दुजाभाव !

अहमदनगर : आयटीआय विद्यार्थ्यांना थेट पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश देण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. ...

सहा ग्रामपंचायतीत वीज बिल भरणा केंद्र - Marathi News | Six gram panchayat Bills Payment Center | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सहा ग्रामपंचायतीत वीज बिल भरणा केंद्र

अहमदनगर : जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतीत महावितरण कंपनीचे बिल भरणा केंद्र सुरू होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी पुढाकार घेतला आहे. ...

खर्ड्यात दलित अत्याचार विरोधी श्वेतपत्रिका - Marathi News | White paper on Dalit tyranny in Kharda | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खर्ड्यात दलित अत्याचार विरोधी श्वेतपत्रिका

खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा गावामध्ये मंगळवारी खैरलांजी- खर्डा- मुंबई अँटिकास्ट बाईकर्स मार्च रॅली काढण्यात येऊन सत्यशोधक जनआंदोलन जनसंसद घेण्यात आली. ...

संत सोपानदेवांच्या पालखीचे प्रस्थान - Marathi News | The departure of Saint Sopandev's Palkhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संत सोपानदेवांच्या पालखीचे प्रस्थान

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी आज ( मंगळवार ) सासवडवरून उत्साही वातावरणात प्रस्थान झाले. ...

धनंजय देसाईला न्यायालयीन कोठडी - Marathi News | Dhananjay Desai judicial custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय देसाईला न्यायालयीन कोठडी

हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याची मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला कॅन्टोन्मेट न्यायालयात हजर करण्यात आले. ...