Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचा राज्यात प्रचार सुरू आहे. दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात सभा घेतली. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरमधून कोल्हापूर आणि नाशिकमध्ये करोडो रुपये भरून बॅगा आणल्या होत्या, असा दावा ठाकरे गटाचे राज्यसभा खासतदार संजय राऊत यांनी केला होता. यावरून आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर आले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्याच नियमानुसार ७५ वर्षे झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त करून अमित शाह यांना पंतप्रधान करणार का? या प्रश्नाचे उत्तर भाजपने द्यावे, अशी मागणी रमेश चेन्नीथला यांनी केली. ...