लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फक्त १४ हजार कोटीच.? - Marathi News | Only 14 thousand crores. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फक्त १४ हजार कोटीच.?

स्वित्झर्लंडच्या बहुचर्चित बँकांमध्ये आपल्या उद्योगपतींचे, राजकारण्यांचे, व्यावसायिकांचे आणि खासगी व्यक्तींचे मिळून फक्त १४ हजार कोटी रुपये असल्याचे वृत्त देशाला निराश करणारे आहे. ...

सद्दाम हुसैनना फाशी सुनावणा-या न्यायाधीशाची अतिरेक्यांकडून हत्या - Marathi News | Saddam Hussein Fasih Sudhana-judicial killer murderer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सद्दाम हुसैनना फाशी सुनावणा-या न्यायाधीशाची अतिरेक्यांकडून हत्या

इराकमधील हुकूमशहा सद्दाम हुसैन यांना फाशीची शिक्षा सुनावणा-या न्यायाधीशाची हत्या केल्याचा दावा आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी केला आहे. ...

ब्राझील, मेक्सिकोने उडवला प्रतिस्पर्ध्यांचा धूव्वा - Marathi News | The Brazilian, Mexico's Blown Rivals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्राझील, मेक्सिकोने उडवला प्रतिस्पर्ध्यांचा धूव्वा

भारतामध्ये टिव्हीवर फिफा विश्चचषक पाहणा-या फुटबॉल प्रेमींची सोमवारची मध्यरात्र ख-या अर्थाने सार्थक झाली. ...

‘कडवट’ सरकार! - Marathi News | Government 'tedious'! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘कडवट’ सरकार!

रेल्वे भाडेवाढीच्या धक्क्यातून अजून सावरू न शकलेल्या सर्वसामान्य जनतेच्या पुढय़ात मोदी सरकारने महागाईचे आणखी एक ताट वाढून ठेवले आहे. ...

साईबाबा देव नव्हेत! - Marathi News | Saiba is not god! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साईबाबा देव नव्हेत!

शिर्डीचे साईबाबा हे देव नाहीत. त्यामुळे त्यांचे मंदिर उभारून पूजा करणो गैर असल्याचे वादग्रस्त वक्तव्य द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी केले. ...

काँग्रेस नेत्यांनी केला ‘फुकट’ लोकल प्रवास - Marathi News | Congress leaders have decided to 'free' local travel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस नेत्यांनी केला ‘फुकट’ लोकल प्रवास

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह पक्षाच्या काही नेत्यांनी सोमवारी मुंबई सीएसटी ते ठाणो असा विनातिकीट लोकल प्रवास करून रेल्वे भाडेवाढीचा निषेध केला. ...

अर्थसंकल्प 10 जुलैला - Marathi News | Budget to July 10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्प 10 जुलैला

नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प 1क् जुलै रोजी संसदेत सादर केला जाणार आहे. ...

काळ्या पैशांसाठी पत्र - Marathi News | Letter for black money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळ्या पैशांसाठी पत्र

स्विस बँकेतील भारतीयांच्या काळ्या धनाविषयी स्वित्ङरलड सरकारकडून भारताला औपचारिक माहिती पुरवण्यात आलेली नाही. ...

प्राप्तिकर रिटर्न भरणो होणार कटकटीचे! - Marathi News | Failure to fill the income tax returns! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राप्तिकर रिटर्न भरणो होणार कटकटीचे!

पगारातून मिळणा:या उत्पन्नासोबत मिळणारे विविध भत्ते तसेच त्यांची जेवढय़ा बँकेत खाती असतील त्याचा सर्व तपशील विवरणात द्यावा लागणार आहे. ...