आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले... Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात स्पेनच्या गोविंदानी थर रचून दिली सलामी 'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
जालना : जुना जालन्यातील लतीफशहा बाजार (बाजार चौकी) भागातील भाजीमंडईतील अतिक्रमणे सोमवारी नगरपालिका कर्मचारी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हटविले. ...
डॉ़ होमी जहांगीर भाभा यांच्या मलबार हिल येथील मेहरंगीर बंगल्याचे म्युङिायम करण्याचा मानस असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात सादर केल़े ...
जालना : गेवराई (जि.बीड) येथील मटका बुक्की राहुल उर्फ जिजा शंकरराव खंडागळे हा अंबडला कल्याण, मुंबई व सुपर मिलन नावाचा जुगार खेळवित होता. ...
महानगरपालिकांतील स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) आणि जकात कर रद्द केल्यास सर्व महानगरपालिका कर्मचारी आणि अधिकारी संपावर जातील, ...
लोकल पास महागल्याने सोमवारी कामाच्या पहिल्याच दिवशी पास काढण्यासाठी एकच गर्दी मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांच्या तिकीट खिडक्यांवर झाली. ...
अंध मुलींसाठी उच्च शिक्षणाच्या दृष्टीने शासन व स्वयंसेवी संस्थांच्या योजना काय आहेत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नॅब संकुलात उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
परभणी: गंगाखेड तालुक्यातील उखळी खु. येथील ग्राहक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विमा योजनेची रक्कम द्यावी, असा आदेश राज्य ग्राहक आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने मराठवाडा ग्रामीण बँकेला दिला आहे. ...
जालना : जिल्हा परिषदेतील शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया झाली, मात्र समायोजन प्रक्रिया रखडली आहे. ...
परभणी : लोअध दुधना धरणातून नदीपात्रात आणि कॅनॉलमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. ...
जालना : ४३ गावांमध्ये केलेल्या पांदण रस्त्यांच्या खडीकरणाची देयके अद्याप अदा न झाल्याने नऊ ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी उपोषण सुरू केले. ...