जॉन अब्राहम आणि श्रुती हसन यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे सुरू झाले आहे. या चित्रपटाचे नाव रॉकी हँडसम असे असून द मॅन फ्रॉम नो वेअर या चित्रपटाचा तो रिमेक आहे. ...
इराकमधील मोसूल या शहरात काम करणाऱ्या ४० भारतीय कामगारांना त्या देशातील इराणी बंडखोरांनी पळवून नेले असल्याचे वृत्त आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने उशिरा का होईना मान्य केले आहे. ...
लुईस सुवारेझच्या दोन गोलमुळे उरुग्वेने इंग्लंडवर २-१ असा सनसनाटी विजय मिळवला. या पराभवामुळे इंग्लंडचे फिफा विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. ...
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्र, हरियाणा आणि आसाम या तीन काँग्रेसशासित राज्यांमधील मुख्यमंत्री बदलण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वतरुळात आहे. ...
महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीतील नेत्यांशी चर्चा करू, असे स्पष्ट करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला स्वल्पविराम दिला. ...