लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ठोस पर्यायापर्यंत एलबीटी रद्द नको - Marathi News | LBT can not be canceled till concrete option | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ठोस पर्यायापर्यंत एलबीटी रद्द नको

महापालिकेचा मुख्यमंत्र्यांना अहवाल : कर्मचारी पगार सरकारने भागवावेत ...

आजही होणार मेट्रो हाऊसफुल - Marathi News | Today will be the Metro Housefull | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजही होणार मेट्रो हाऊसफुल

रुळावर आल्यानंतर अवघ्या पाचएक दिवसांत १० लाख प्रवाशांचा टप्पा पार करणारी मेट्रो रेल्वे आजच्या रविवारी पुन्हा लाखभर प्रवाशांना घेऊन धावणार आहे ...

जिल्ह्यात रिपरिप, शहरात दिवसभर ढगाळ वातावरण - Marathi News | Reepripe in the district, in a cloudy atmosphere throughout the city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यात रिपरिप, शहरात दिवसभर ढगाळ वातावरण

पाऊस आला रे... : गगनबावडा तालुक्यात ६३ मि.मी. पावसाची नोंद ...

चाळीस टक्के ज्येष्ठांकडे होतेय दुर्लक्ष! - Marathi News | Forty percent of young people have neglected! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाळीस टक्के ज्येष्ठांकडे होतेय दुर्लक्ष!

आजी - आजोबा घरात असले की एक आधार असतो, कोणतेही काम करताना मोठ्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे, ही संस्कृती मुंबईसारख्या शहरात कुठेतरी हरवत जाताना दिसत आहे. ...

वाशीत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी जनजागृती मोहीम - Marathi News | Mass awareness campaign for senior citizens of Vashi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाशीत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी जनजागृती मोहीम

वर्ल्ड एल्डर अ‍ॅब्युज डे निमित्त ग्लोबल सक्सेस फाउंडेशनच्या वतीने आज वाशीत जनजागृती मोहिम राबविली. यात ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याचे व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. ...

मनसेच्या पदाधिकाऱ्यांत हाणामारी - Marathi News | MNS office bearers clash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या पदाधिकाऱ्यांत हाणामारी

पक्षांतर्गत वादातून मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये मारामारीची घटना. ...

लाच घेताना देवळालीचा पोलीस जाळ्यात - Marathi News | When taking a bribe, Devalali's police net | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाच घेताना देवळालीचा पोलीस जाळ्यात

लाच घेताना देवळालीचा पोलीस जाळ्यात ...

बनावट जाहिरातींद्वारे फसवणूक - Marathi News | Fraud by fake advertisements | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट जाहिरातींद्वारे फसवणूक

कार विक्रीची जाहिरात देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये तीन नायजेरीयन व्यक्तींचा समावेश आहे ...

तलावांची सुरक्षा ऐरणीवर - Marathi News | Pool safety alarm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तलावांची सुरक्षा ऐरणीवर

महापालिका क्षेत्रातील तलावांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...