लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अकोला जिल्हय़ात ४९0 ग्रामपंचायती वीज अटकाव यंत्रांविना - Marathi News | In Akola district without supply of 490 gram panchayatis electricity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकोला जिल्हय़ात ४९0 ग्रामपंचायती वीज अटकाव यंत्रांविना

५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत वीज अटकाव यंत्र लावण्यात आले आहे. ...

अकोला रेल्वे स्थानकावर मालगाडीला आग - Marathi News | Firefight at Akola railway station | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला रेल्वे स्थानकावर मालगाडीला आग

कोळसा घेऊन गुजरातकडे निघालेल्या मालगाडीला आग लागल्याची घटना, अकोला रेल्वे स्थानकानजीक घडली. ...

लाचखोर संस्था उपाध्यक्षाविरुद्ध सात जणांच्या तक्रारी! - Marathi News | Seven people complain against bribe organization vice president! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाचखोर संस्था उपाध्यक्षाविरुद्ध सात जणांच्या तक्रारी!

संस्थेतील सात कर्मचार्‍यांनी संदीप पाटील याच्याविरुद्ध एसीबीकडे तक्रारी केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उत्तम जाधव यांनी दिली. ...

अन्न सुरक्षा योजनचे लाभार्थी संभ्रमात - Marathi News | Beneficiary confusion of food security scheme | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अन्न सुरक्षा योजनचे लाभार्थी संभ्रमात

अन्न सुरक्षा योजनेचा ग्रामीण भागात बोजवारा वाजला आहे. ...

अंगावर वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू - Marathi News | Death of a farmer due to electricity | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंगावर वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू

अंगावर वीज पडून आदिवासी शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना बार्शिटाकळी तालुक्यातील मुंगसाजी नगर येथे घडली. ...

पश्‍चिम विदर्भातील १४ हजार शेतकर्‍यांची २३ कोटींची वीज देयके माफ - Marathi News | 14 thousand farmers of Vidarbha wiped out 23 crores of electricity payments | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्‍चिम विदर्भातील १४ हजार शेतकर्‍यांची २३ कोटींची वीज देयके माफ

पश्‍चिम विदर्भातील १४ हजार ३८0 शेतकर्‍यांची, २३ कोटी ६९ लाख रुपयांची वीज देयके माफ झालीे आहेत. ...

वाळू माफियांचा दोघांवर प्राणघातक हल्ला - Marathi News | The sand mafia attacks the two | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाळू माफियांचा दोघांवर प्राणघातक हल्ला

नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्‍यांना विचारणा करणार्‍या दोघांवर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना ...

घरफोड्याकडून दोन चोर्‍यातील १२५ ग्रॅम सोने जप्त - Marathi News | 125 grams of gold from the burglar seized gold | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरफोड्याकडून दोन चोर्‍यातील १२५ ग्रॅम सोने जप्त

अकोला स्थानिक गुन्हे शाखेने ५ जून रोजी अटक केलेल्या घरफोड्याची चौकशी करून त्याने सराफाला विकलेले १२५ ग्रॅम सोने व ४४0 ग्रॅम चांदी पोलिसांनी जप्त केली. ...

आकोट तहसीलमधून महत्त्वपूर्ण फायली गहाळ - Marathi News | Missing important files in Akot tehsil | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आकोट तहसीलमधून महत्त्वपूर्ण फायली गहाळ

माहिती अधिकारात झाला गौप्यस्फोट ...