उघड्यावर खाद्य पदार्थाची विक्री करू नये, यासाठी कठोर कायदा तयार करण्यात आला असला तरी चंद्रपूर शहरात मात्र उघड्यावर अन्न पर्दार्थाची विक्री केली जात आहे. वळवाच्या पावसाला सुरूवात झाली ...
तालुक्यातील चिचटोला येथे जलजन्य आजाराचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाद्वारे सर्वेक्षण करून सात रुग्णांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून यासाठी नगर परिषदेद्वारे शहरातील निम्या नाल्याची साफसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे मान्सूनपूर्व तयारी झाली नसल्याचे दिसून येते. अनेक वॉर्डातील ...
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४२ नुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय शेतजमिनीचा वापर अकृषक प्रयोजनासाठी करता येत नाही. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम ...
प्रत्येक लाभार्थ्याकडे वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करुन त्याचा वापर व व्यवस्थापन करण्यात यावा, ग्रामस्तरावर शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता नियोजन, अंमलबजावणी करण्यात यावी, ...
मग्रारोहयोच्या अकुशल तसेच कुशल कामावर जिल्ह्यात सर्वाधिक ५ कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च करुन मजुरांच्या हाताला कामे देणारी तुमसर पंचायत समिती जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. या आर्थिक वर्षात तुमसर ...
भारतभ्रमणासाठी मोहाडी तालुक्यातून आठ सुमोमध्ये गेलेल्या वाहनांपैकी एका वाहनाचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. मृतदेह सोबत घेऊन सर्वच जण मोहाडीला परत येण्याची गरज असताना ...
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून बियाणांची मागणी वाढली आहे. मागीलवर्षी दुष्काळाची झळ पोहचल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात बियाणे व खताचा पुरवठा करा, ...
वाहतूक विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, अनियोजन तथा पार्किंगच्या अभावामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रचंड बोजवारा उडाला आहे. शहराच्या हृदयस्थळी दर रविवारी भरणाऱ्या बाजार परिसराच्या मुख्य ...