कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून मंगळवारी सकाळी शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन सुरुवातीला ५०० क्युसेकने सोडले असून, दोन दिवसात टप्प्याटप्प्याने १ हजार ४०० क्युसेकने करण्यात येणार आहे. ...
महागड्या रासायनिक खतांपेक्षा शेणखत परवडू लागल्याने सेंद्रिय शेतीकडे काही शेतकऱ्यांचा कल आता जास्त प्रमाणात दिसत आहे. बहुतेक शेतकरी रासायनिक शेती कमी करून शेणखत, लेंडी खत, कोंबड खत अशा खतांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहेत. ...
Adani Group News: काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या न्यायालयात सुरू असलेल्या लाचखोरीच्या प्रकरणात अदानींचं नाव समोर आलं होतं. यानंतर अदानी समूहानं स्पष्टीकरण देत आरोपांचं खंडन केलं होतं. दरम्यान आता अदानी समूहानं अमेरिकेला सडेतोड उत्तर दिलं आहे. ...
'शिवा' मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता शाल्व किंजवडेकरची लगीनघाई सुरू आहे. त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून याचे फोटोदेखील समोर आले आहेत. ...
राज्यात थंडीमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राजस्थान, पंजाब, हरयाणा, मध्यप्रदेश येथे थंडीच्या लाटेमुळे 'यलो अलर्ट' जारी केला आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १२ डिसेंबरपर्यंत सौम्य थंडीच्या लाटेची शक्यता आहे ...