Milind Narvekar Election News: भाजपाचा स्वत:च्या आमदारांवर जरी विश्वास असला तरी शिंदे आणि पवार गटाच्या आमदारांनी दगाफटका केला तर त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार आहे. ...
Raymond Share Price: टेक्सटाईल कंपनी रेमंडच्या शेअरमध्ये ५ जुलैच्या सुरुवातीच्या व्यवहारात १८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. यानंतर कंपनीच्या शेअरनं नवा उच्चांकी स्तर गाठला. कंपनीनं भागदारकांना दिली एक गूड न्यूज, जाणून घ्या. ...
Nitesh Rane : विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच भारतात आली. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात परेडचे आयोजन केले होते. यावेळी क्रिकेटपटूंसाठी वापरण्यात आलेली बस गुजरातची होती, यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. ...