लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पर्शियन आखातात भारतीय युद्धनौका - Marathi News | Indian warship in Persian Gulf | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पर्शियन आखातात भारतीय युद्धनौका

भारतीय उपखंडातील घुसखोरीचा वाढलेला धोका आणि तेथे अडकलेल्या भारतीयांची सुरक्षितता या पाश्र्वभूमीवर भारताने पर्शियन आखातात आपल्या दोन युद्धनौका तैनात केल्या आहेत. ...

‘पीएसएलव्ही सी-23’ची उलटगणती - Marathi News | PSLV C-23's countdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पीएसएलव्ही सी-23’ची उलटगणती

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्ने) विकसित केलेल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलव्ही सी-23)च्या उड्डाणाची उलटगणती सुरू झाली आहे. ...

कामावर लक्ष द्या, वाद टाळा - Marathi News | Focus on work, avoid disputes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कामावर लक्ष द्या, वाद टाळा

कामावर लक्ष द्या, आचार, विचार आणि सद्वर्तनावर भर द्या़ वादग्रस्त वक्तव्ये टाळा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांना दिला़ ...

राहुल गांधी यांच्याकडे सत्ताधा:याचे गुण नाहीत - Marathi News | Powerful to Rahul Gandhi: It has no merit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्याकडे सत्ताधा:याचे गुण नाहीत

उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत काँग्रेसच्या नेतेपदाची जबाबदारी स्वीकारायला हवी होती. ...

इराकी लष्कराच्या प्रतिहल्ल्यानंतर तिक्रीत शहराजवळ घनघोर लढाई - Marathi News | After the Iraqi military revenge, there is a strong fight near the city of Triche | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराकी लष्कराच्या प्रतिहल्ल्यानंतर तिक्रीत शहराजवळ घनघोर लढाई

इराकी सैन्याने तिक्रीत शहर सुन्नी बंडखोरांच्या ताब्यातून मिळविण्यासाठी शनिवारी व्यापक लष्करी मोहीम सुरू केली ...

पाईपलाईन स्फोट; गेलविरुद्ध नवा गुन्हा - Marathi News | Pipeline explosion; New offense against Gail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाईपलाईन स्फोट; गेलविरुद्ध नवा गुन्हा

आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पाईपलाईन स्फोटप्रकरणी राज्य पोलिसांनी गॅस प्राधिकरण लि. (गेल) विरुद्ध शनिवारी नवा गुन्हा दाखल केला़ ...

पवित्र अमरनाथ यात्रेस चोख बंदोबस्तात प्रारंभ - Marathi News | Start of peace with Amarnath Yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पवित्र अमरनाथ यात्रेस चोख बंदोबस्तात प्रारंभ

दक्षिण काश्मीरच्या हिमालयात असलेल्या पवित्र अमरनाथ यात्रेकरिता चोख बंदोबस्त करण्यात आला असून, ती शनिवारी गंडेरबाल जिल्ह्यातील बाल्टाल मार्गे रवाना झाली. ...

प्रेमविवाह करणा:या जोडप्याचा शिरच्छेद - Marathi News | Love married: The couple's beheading | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रेमविवाह करणा:या जोडप्याचा शिरच्छेद

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात प्रेमविवाह करणा:या तरुणीचा तिच्या पतीसह शिरच्छेद करण्यात आला. खोटय़ा प्रतिष्ठेसाठी (ऑनर किलिंग) हत्येची ही अमानुष घटना शुक्रवारी झाली, असे पोलिसांनी सांगितले. ...

सीमा सुरक्षा भक्कम बनवा- चीन - Marathi News | Make border security strong- China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीमा सुरक्षा भक्कम बनवा- चीन

सागरी सीमेच्या संरक्षणासाठी एक मजबूत प्रणाली विकसित करा, असे आवाहन चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशाच्या सशस्त्र दलाला केले. ...