लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार - Marathi News | Minor girl gang rape | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

तालुक्यातील येलचील येथील १२ वर्षीय मुलीवर मोदूमडगू येथील दोन युवकांनी शनिवारच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास सामुहिक बलात्कार केला. ...

पहिल्याच सामन्यात त्रिशतक ठोकणारा मोदींसारखा कर्णधार बघितला नाही - आडवाणी - Marathi News | Advani, who did not see a captain like him who scored a triple in the first match | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्याच सामन्यात त्रिशतक ठोकणारा मोदींसारखा कर्णधार बघितला नाही - आडवाणी

पहिल्याच सामन्यात कर्णधारपदासोबतच त्रिशतक ठोकणारा क्रिकेटपटू आजपर्यंत बघितला नाही असे सांगत लालकृष्ण आडवाणींनी मोदींची पाठ थोपटली आहे. ...

साईभक्तीमुळे उमा भारतींवर 'राम' नाराज - स्वरुपानंद - Marathi News | 'Ram' angry over Uma Bharati due to Sai Bhakti - Swaroopanand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साईभक्तीमुळे उमा भारतींवर 'राम' नाराज - स्वरुपानंद

उमा भारती यांच्या साईभक्तीमुळेच 'राम' त्यांच्यावर नाराज आहेत. म्हणूनच त्यांना राम मंदिर अभियानात अपयश आले अशा शब्दांत द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरुपानंद यांनी उमा भारतींवर प्रहार केला आहे. ...

इराकमध्ये भारतातील दहशतावादीही सक्रीय ? - Marathi News | India's terrorists activate in Iraq? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराकमध्ये भारतातील दहशतावादीही सक्रीय ?

इराकमधील सुन्नी दहशतवाद्यांच्या बंडात भारतीय वंशांचा दहशतवादीही सक्रीय असल्याची माहिती गूप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. ...

सेनाप्रमुखांनी केली होती प्रजासत्ताक दिनाची परेड रद्द करण्याची शिफारस - Marathi News | The army chief had recommended the cancellation of the Republic Day Parade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेनाप्रमुखांनी केली होती प्रजासत्ताक दिनाची परेड रद्द करण्याची शिफारस

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर निघणारी परेड हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असला तरी १९७२ मध्ये भारतीय सैन्य मुख्यालयाने प्रजासत्ताक दिनी होणारी परेड रद्द करण्याची शिफारस केली होती. ...

इराकमधील भारतीयांच्या सुटकेसाठी नौदल सज्ज - Marathi News | Prepare for the rescue of Indians in Iraq | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराकमधील भारतीयांच्या सुटकेसाठी नौदल सज्ज

इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारने जोरदार प्रयत्न सुरु केले असून याअंतर्गत भारतीय नौदलाच्या दोन युद्धनौका पारस खाडीत तैनात केल्या आहेत. ...

कराचे ओझे व्हावे कमी - Marathi News | Less tax burden | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कराचे ओझे व्हावे कमी

बदलाची सुरुवात स्वत:पासून झाली पाहिजे.’ या विधानाची सार्थकता आपण योग्य उद्दिष्टे म्हणजे विकास, प्रगती व महागाईवर नियंत्रण ठेवून त्या अनुषंगाने बदल करणे आवश्यक. ...

करदाता नव्हे अन्नदाता! - Marathi News | Not a taxpayer! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करदाता नव्हे अन्नदाता!

भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात अपेक्षित आर्थिक नीती व कर कायद्यातील बदल होतील, असे आज प्रत्येक नागरिकास वाटते. ...

महिलांना न्याय मिळेल? - Marathi News | Will women get justice? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांना न्याय मिळेल?

२००६-२००७ च्या सुमारास भारताने आपले पहिले जेंडर बजेट मांडले. जेंडर बजेटला महिलाकेंद्रित अर्थसंकल्प म्हणणे अतिशय तुटपुंजे भाषांतर होईल. ...