लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आदिती बनणार राजकुमारी - Marathi News | The princess becoming the adieu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदिती बनणार राजकुमारी

बॉलीवूड अभिनेत्री आदिती राव हैदरीचे आजोबा (आईचे वडील) रामेश्वरा हैदराबाद संस्थानातील वानापथीचे राजा होते. ...

बिझी आहे आयुष्मान - Marathi News | Bizi is Ayushman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिझी आहे आयुष्मान

आयुष्मान खुराणाचा ‘बेवकुफियाँ’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळवू शकला नाही, असे असतानाही सध्या आयुष्मानकडे चित्रपटांची कमतरता नाही. ...

कंगनाला परीक्षेचे टेन्शन - Marathi News | Tension of Kangana test | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाला परीक्षेचे टेन्शन

परीक्षा भल्याभल्यांची झोप उडवते. असेच काहीसे सध्या अभिनेत्री कंगना रानावतचे झाले आहे. ...

परिणितीपाठोपाठ बार्बीही बॉलीबूडमध्ये - Marathi News | Under the circumstances, barbihis also in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणितीपाठोपाठ बार्बीही बॉलीबूडमध्ये

प्रियंका चोप्राची बहीण बार्बी हांडाही आता चित्रपटांत येण्याच्या मार्गावर आहे. बार्बी तेलगू चित्रपटांतून करिअरची सुरुवात करीत आहे. ...

पालेभाज्या, टोमॅटो कडाडले - Marathi News | Leafy vegetables, tomatoes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालेभाज्या, टोमॅटो कडाडले

पावसाचा अद्यापर्पयत पत्ता नसल्याने हिरव्या पालेभाज्यांसह तरकारी मालाचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या कॅरेटला 25क् ते 29क् रुपये असा दर मिळत आहे. ...

उस्ताद अमजद अली खान यांची सरोद ब्रिटीश एअरलाईन्सकडून गहाळ - Marathi News | Ustad Amjad Ali Khan's Sarod missing from British Airlines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उस्ताद अमजद अली खान यांची सरोद ब्रिटीश एअरलाईन्सकडून गहाळ

प्रख्यात सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांची सरोद ब्रिटीश एअरलाईन्सकडून गहाळ झाल्याची संतप्त घटना समोर आली आहे. ...

विठ्ठल पुजेचे मंत्र बदला अन्यथा मुख्यमंत्र्यांना पूजा करु देणार नाही - Marathi News | Change the mantra of Vitthal Puja otherwise the chief minister will not be allowed to go | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठल पुजेचे मंत्र बदला अन्यथा मुख्यमंत्र्यांना पूजा करु देणार नाही

विठ्ठलाच्या पुजेमधील पुरुषसूक्त मंत्रपठण बंद करुन त्याऐवजी ज्ञानेश्वर माउलींचे पसायदान आणि संत तुकारामांचे मंगलाचरण म्हणावे अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केली आहे. ...

पालक झटकताहेत जबाबदारी - Marathi News | Parenting responsibilities | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पालक झटकताहेत जबाबदारी

शहरात वाढत चाललेल्या खासगी शिकवण्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. पालक मुलांप्रति असलेली आपली जबाबदारी झटकत असल्याचे यातून दिसते. ...

'त्या' शिक्षकांवर कारवाईची शक्यता - Marathi News | The possibility of action against those 'teachers' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'त्या' शिक्षकांवर कारवाईची शक्यता

तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील संघवी हायस्कूलमधील ओल्या पार्टीप्रकरणी 'त्या' शिक्षकांवर कारवाईबाबत ३0 रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. ...