लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बंदुकीच्या धाकाने वृद्धेला लुटले - Marathi News | Barbaric robbery robbed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बंदुकीच्या धाकाने वृद्धेला लुटले

सावंतवाडीत घरात घुसून कृत्य : साडेआठ लाखांचे दागिने, साठ हजारांची रोकड लंपास ...

आईशी जोडला अनोखा ‘लिव्हर’पूल - Marathi News | Unique 'Liverpool' connected to the mother | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आईशी जोडला अनोखा ‘लिव्हर’पूल

‘वात्सल्यसिंधू आई, प्रेमस्वरूप आई’चे वात्सल्य लाभावे, यासाठी एका मुलाने आईसाठी आपल्या यकृताचे दान केले. ...

मनसेच्या प्रिया गदादे विजयी - Marathi News | Priya Gadade of MNS won | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या प्रिया गदादे विजयी

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ‘56 ब’ च्या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवार प्रिया गदादे (मेढे) यांनी 2क्12 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करीत पुन्हा बाजी मारली. ...

आता चोरट्यांचा डोळा सौरऊर्जेवरही - Marathi News | Now the eyes of thieves on solar energy | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आता चोरट्यांचा डोळा सौरऊर्जेवरही

गमेवाडी ग्रामस्थांचा आरोप : ग्रामपंचायतीकडून सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष ...

हेल्मेट नसल्यास पालकांना पत्र - Marathi News | Letter to the parent if not helmet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हेल्मेट नसल्यास पालकांना पत्र

हेल्मेट वापरासाठी आता पोलीस मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करणार असून, प्रामुख्याने तरुणांना हेल्मेट घालण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. ...

रोपं करपली... मनं चरकली! - Marathi News | Ropan karapali ... mind charlakali! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रोपं करपली... मनं चरकली!

जावलीकर चिंतेत : एकुलत्या एका हंगामात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ...

ताणतणावामुळे डॉक्टरच बनताहेत रुग्ण! - Marathi News | Due to stress, patients become sick! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ताणतणावामुळे डॉक्टरच बनताहेत रुग्ण!

उच्च रक्तदाब व मधुमेहाने त्रस्त : व्यायामासाठी वेळ काढणारे मूठभरच ...

स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर - Marathi News | Blood Donation Camp for Late Jawaharlalji Darda Jayanti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

‘लोकमत’चा उपक्रम : साताऱ्यात जिल्हा रुग्णालयात उद्या आयोजन ...

अनधिकृत नळजोडांनी पळविले पाणी - Marathi News | Unauthorized obstructions run water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनधिकृत नळजोडांनी पळविले पाणी

शहरातील पाण्याची स्थिती गंभीर बनली असतानाच शहरात जेवढे अधिकृत नळजोड आहेत. तेवढेच अनधिकृत नळजोड आहेत. ...