स्थानिक ऐतिहासिक खापर्डे वाड्यातील संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन ‘त्या’ स्थळावरील ऐतिहासिक व पवित्र औदुंबराचा वृक्ष तोडण्याचा अज्ञात व्यक्तीने प्रयत्न केल्याची घटना शनिवारी ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना असून त्यांनी देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्याचा भाग म्हणून सध्याच्या कामगार कायद्यात सुधारणा करण्याची योजना आखली . ...
नागपूरमध्ये होऊ घातलेल्या नॅशनल लॉ स्कूलसाठी जिल्हा प्रशासनाने दिलेली जागा केंद्रीय समितीने नाकारली असून ती का नाकारली याची कारणे समितीला विचारली जाणार आहे, असे पालकमंत्री शिवाजीराव ...
गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या मिहान-सेझमधील विजेच्या प्रश्नावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) तोडगा काढला आहे. एमएडीसी ‘ओपन अॅक्सेस’मधून वीज खरेदी ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आॅगस्टमध्ये नागपुरात येण्याची शक्यता आहे. जेएनएनयूआरएमअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ५०० कोटींच्या कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील नाग नदी ...
लोकमतचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि. २ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
उद्या ‘कृषी दिना’निमित्त शेतकऱ्याचे राज्यभरात गुणगान होणार आहे. शेतीचा इतिहास उजाळला जाणार आहे. परंतु त्याच वेळी विदर्भातील शेतकरी हा आपल्या बांधावर वरुणराजाची प्रतीक्षा करीत बसला आहे. ...
देशाच्या विकासात उच्चशिक्षणाचा महत्त्वाचा वाटा असतो. देशात अभियांत्रिकी संस्थांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हे चांगले संकेत आहे. परंतु त्यातुलनेत तांत्रिक बाबींमध्ये ...