अभिनेत्री कॅटरिना कैफ तिच्या लूकबाबत नेहमीच सजग असते आणि त्यात जराही बेपरवाई केलेली तिला चालत नाही. याचा प्रत्यय नुकतेच ‘बँग बँग’च्या शूटिंगदरम्यान आला. ...
विद्याथ्र्यासाठी हडपसर ते उरुळी कांचन अशी खास बस उपलब्ध करून देऊन त्यांना होणा:या त्रसापासून दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी येथील पालकवर्गाने पीएमपी प्रशासनाकडे केली आहे. ...