गेल्या दोन वर्षात मतदारयाद्यांमध्ये सुधारणा करताना मुंबईसह महाराष्ट्रातील सुमारे 3क् लाख मतदारांची नावे मतदारयाद्यांमधून ‘चुकीने’ वगळली गेल्याची कबुली निवडणूक आयोगाने प्रथम दिली ...
प्रवेशद्वारासमोर शिवाजी महाराजांचा रायगडावरील मेघडंबरीसह सिंहासनारूढ भव्य पुतळा उभारण्याची मनसेची ठरावाची सूचना पालिका महासभेत नुकतीच मंजूर करण्यात आली़ ...
कॅम्पा कोला कम्पाउंडमधील बेकायदा फ्लॅटचे वीज, पाणी, गॅस कनेक्शन तोडण्याच्या कारवाईचा अहवाल मुंबई महापालिकेमार्फत सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सादर करण्यात येणार आह़े ...
डेव्हिड लुईजने फ्री किकवर 35 यार्ड अंतरावरून नोंदविलेल्या सनसनाटी गोलच्या जोरावर ब्राझीलने दक्षिण अमेरिकन प्रतिस्पर्धी कोलंबियाचा 2-1 ने पराभव केला ...